asaduddin owaisi

'2 पेक्षा जास्त मुलं जन्माला घाला' म्हणणाऱ्या भागवतांवर ओवेसींची प्रतिक्रिया; म्हणाले 'आधी नरेंद्र मोदींना जाऊन...'

Owaisi criticizes Mohan Bhagwat Statement: सध्या लोकसंख्या कमी होत आहे, हा चिंतेचा विषय आहे असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत. लोकसंख्या शास्त्र सांगतं की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली गेला, तर तो समाज नष्ट होतो असंही त्यांनी सांगितलं आहे. 

 

Dec 1, 2024, 08:14 PM IST

'सुन लो ओवैसी तिरंगा...' ; मुंबईतल्या सभेत पाकिस्तानचा उल्लेख करत फडणवीसांचा हल्लाबोल

Asaduddin Owaisi Vs Devendra Fadnavis In Maharashtra Assembly Election: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालाडमधील जाहीर सभेमध्ये ओवैसींवर निशाणा साधला आहे. नेमका हा वाद कशावरुन सुरु झाला आणि फडणवीस काय म्हणालेत जाणून घ्या

Nov 12, 2024, 09:09 AM IST

संसदेत शपथ घेतल्यानंतर ओवैसी म्हणाले, ‘जय फिलिस्तीन!’ एकच गदारोळ…

18 व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या दुसऱ्या दिवशी एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी शपथ घेतल्यानंतर 'जय फिलिस्तीन'ची (Jai Palestine) घोषणा दिली. यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. 

 

Jun 25, 2024, 04:03 PM IST

'15 सेकंदात कुठे गेले समजणार नाही,' नवनीत राणांच्या आव्हानाला ओवेसींनी दिलं उत्तर, 'हवं तर 1 तास घ्या, पण...'

Asaduddin Owaisi on Navneet Rana: अमरावतीमधून भाजपाच्या उमेदवार असणाऱ्या नवनीत राणा यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांनी 2013 मध्ये केलेल्या वादग्रस्त विधानावर आव्हान देत जुना वाद नव्याने उकरुन काढला आहे. दरम्यान नवनीत राणा यांच्या विधानानुळे नवा वाद रंगला आहे. 

 

May 9, 2024, 08:28 PM IST

'मुस्लिमांमध्ये कंडोम वापरणाऱ्यांचं प्रमाण अधिक'; ओवेसी म्हणाले, 'मोदींना 6 भाऊ, शाहांना..'

Owaisi On Modi Children Remark: राजस्थानमधील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी या भाषणात मुस्लिमांची तुलना घुसखोरांशी केली होती. यावरुन बराच वाद निर्माण झाल्यानंतर आता ओवेसींनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Apr 29, 2024, 01:26 PM IST

AIMIM नेत्याची गोळ्या झाडून हत्या; ओवेसी म्हणाले, 'आमच्या नेत्यांना का टार्गेट केलं जातं?'

Bihar Crime News : बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात सोमवारी रात्री एआयएमआयएमचे राज्य सचिव अब्दुल सलाम उर्फ ​​अस्लम मुखिया यांची गुन्हेगारांनी गोळ्या झाडून हत्या केली. तुर्कहा पुलाजवळ दुचाकीस्वार गुन्हेगारांनी त्यांची हत्या केली.

Feb 13, 2024, 04:48 PM IST

Gyanwapi Masjid : ज्ञानवापी मशिदीच्या निर्णयावर असदुद्दीन ओवैसी भडकले, म्हणतात ' 6 डिसेंबरची पुनरावृत्ती...'

Gyanvapi Verdict : वाराणसी न्यायालयाने हिंदू भाविकांना ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात प्रार्थना-पूजा करण्याचा अधिकार दिला आहे. अशातच न्यायालयाच्या निर्णयावर असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Jan 31, 2024, 11:02 PM IST

'आम्ही प्रभू श्रीरामाचे वंशज,' वरिष्ठ नेत्यांनी निमंत्रण नाकारल्यानंतर काँग्रेस नेत्याचं मोठं विधान, 'हे रामाला आणणारे...'

अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. एकीकडे यासाठी तयारी जोरात सुरु असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे. 

 

Jan 12, 2024, 03:29 PM IST

'फडणवीसांमध्ये एवढी हिंमत असेल तर..', बाबरी विधानावरुन ओवेसींचं चॅलेंज; शिंदेंवरही निशाणा

Asaduddin Owaisi Slams Eknath Shinde Devendra Fadnavis: मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशिदीसंदर्भात केलेल्या विधानावरुन साधला निशाणा.

Jan 4, 2024, 01:33 PM IST

'पुरुषांवर बलात्कार होत नाही का?' संसदेमध्ये चर्चेदरम्यान ओवेसी असं का म्हणाले?

Indian Criminal Laws: संसदेत सुरु असणारा गदारोळ आणि त्यातच सत्ताधारी पक्षाची भूमिका पाहता आता विरोधक अधिक आक्रमक दिसत आहेत. 

 

Dec 21, 2023, 10:14 AM IST

'तुम्ही आता 50 चे झालात, जोडीदार शोधा अन्यथा...', ओवेसींचा राहुल गांधींना टोला, 'हा एकटेपणा...'

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी तेलंगणात प्रचारसभेत बोलताना बीआरएस, भाजपा आणि एमआयएम हे सर्वजण एकच असल्याचं म्हटलं होतं. त्यावर व्यक्त होताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे.  

 

Nov 28, 2023, 01:20 PM IST