ashadi ekadashi 2023

विठ्ठल, वारी आणि मी...! पंढरीची वारी कव्हर करताना

श्रीकांत घुले, झी मीडिया, प्रतिनिधी : एवढ्या वारकऱ्यांचा अवघा रंग ‘एक’ होतो कसा, लाखो वारकरी इतक्या दुरून पायी कसे चालत येत असतील. यासह इतर अनेक प्रश्नांची उत्तरं वारी कव्हर करताना मिळाली. वारी कव्हर करताना आलेला अनुभव तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न.

Jul 22, 2024, 11:01 PM IST

Ashadhi Ekadashi 2024 : ‘वा’त्सल्याची ‘रि’त म्हणजे वारी; वाचा कोणीही कधीच सांगितली नसेल अशी सुरेख माहिती

आषाढी एकादशी म्हटलं की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी! वषर्भरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. संपूर्ण महाराष्ट्र सध्या विठुरायाच्या भक्तीत तल्लीन आहेत. वारकरी सांप्रादायासाठी तर हा दिवस दिवाळी इतकाच मोठा असतो. महाराष्ट्रात लाखो वारकरी चालत जाऊन पंढरपुरात विठूरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात. अनेक पालख्या पंढरपूरात पोहोचल्या आहेत. 

Jul 16, 2024, 08:34 PM IST

यंदाचं चातुर्मास अतिशय विशेष! 44 सर्वार्थ सिद्धी, 5 पुष्य नक्षत्र आणि 9 अमृतसिद्धी योग

Chaturmas 2023 : यंदाचं चातुर्मास अतिशय खास आहे. 29 जून 2023 पासून सुरू होणारं चातुर्मास 5 महिने असणार आहे. या काळात  44 सर्वार्थ सिद्धी, 5 पुष्य नक्षत्र आणि 9 अमृतसिद्धी असा शुभ योगायोग जुळून आला आहे. अशामध्ये दुर्मिळ उपाय केल्याने सुख, समृद्धी, शांती आणि नोकरीत प्रगती होईल. 

Jun 24, 2023, 09:29 AM IST

आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईदची कुर्बानी नाही! पंढरपूरमधील मुस्लिमांचा मोठा निर्णय

Ashadi Ekadashi 2023: मंदिर समितीचे पदाधिकारी, मुस्लिम बांधव, मौलानांची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्येच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.

Jun 22, 2023, 04:54 PM IST