ashes test

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने छापला नॅपी घालून रडतानाचा फोटो; बेन स्टोक्सने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाला "मी कधीपासून..."

Ben Stokes Answer to Australian Newspaper: अ‍ॅशेस टेस्टमधील (Ashes Test) दुसऱ्या सामन्यात जॉनी बेअरस्टोच्या (Jonny Bairstow) विकेटवरुन इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघ आमने-सामने आला आहे. दरम्यान, हा वाद आता फक्त दोन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही. दोन्ही देशांच्या प्रसारमाध्यमांमध्येही यावरुन शीतयुद्ध सुरु आहे. 

 

Jul 4, 2023, 12:09 PM IST

Ashes Test: "Hey Sledgers....", जॉनी बेअरस्टोच्या वादग्रस्त विकेटवरुन गंभीर संतापला, "नियम फक्त भारतीयांसाठीच आहेत का?"

England vs Australia Ashes Series 2023: अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series 2023) दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) इंग्लंडचा (England) पराभव केला आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या या सामन्यातील जॉनी बेअरस्टोच्या विकेटमुळे ध्या वाद निर्माण झाला आहे. यावरुन स्पिरीट ऑफ गेमचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. 

 

Jul 3, 2023, 01:19 PM IST

ENG vs AUS: लाल टोपी घालून खेळाडू का खेळतायेत मॅच? जाणून घ्या कारण

England vs Australia, 2nd Test: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (Eng vs Aus) यांच्यातील दुसऱ्या दिवसाच्या सामन्यात प्लेयर्स मैदानात उतरताच अनोखं दृष्य पहायला मिळालं. सर्व खेळाडू लाल कॅप (Red For Ruth) घातल मैदानात उतरले होते.

Jun 30, 2023, 07:40 PM IST

Ishant Sharma: भारताचा 'हा' गोलंदाज अँडरसनपेक्षा भारी; इशांत शर्मा स्पष्टच म्हणाला...

Aus vs Eng, Ashes test 2023: अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1100 विकेट्सचा टप्पा गाठत इतिहास रचला आहे. 289 सामन्यात अँडरसनने (James Anderson) ही कामगिरी केलीये. अशातच आता टीम इंडियाचा गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) याने मोठं वक्तव्य केलंय. 

Jun 26, 2023, 04:05 PM IST

Ashes Test 2023: जो रूटच्या 'त्या' शॉटमागे रहस्य काय? केविन पीटरसनने केला धक्कादायक खुलासा

Kevin Peterson on Joe Root: सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत देखील इंग्लंडच्या खेळाडूंनी मॅक्युलमची बेझबॉल रणनितीवर खेळण्यास सुरूवात केली. बेझबॉलचे खरे रंग दाखवले ते जो रूट याने.

Jun 20, 2023, 05:08 PM IST

मोईन अलीला निवृत्तीनंतरचा कमबॅक पडला महागात; ICC ने केली मोठी कारवाई

मोईन अलीला निवृत्तीनंतरचा कमबॅक पडला महागात; ICC ने केली मोठी कारवाई

Jun 19, 2023, 11:02 PM IST

Ashes Test: इंग्लंडने चक्क पहिल्याच दिवशी घोषित केला डाव, महेश बाबूही आश्चर्यचकित; म्हणाला "हे काय Bazball..."

Mahesh Babu on Ashes Test: कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडने अनोखी कामगिरी केली आहे. अॅशेस टेस्टमध्ये इंग्लंडने पहिल्याच दिवशी 393 धावांवर डाव घोषित केला आहे. यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूदेखील (Mahesh Babu) आश्चर्यचकित झाला आहे. त्याने ट्वीट करत क्रिकेटचं हे नवं युग असल्याचं म्हटलं आहे.  

 

Jun 17, 2023, 04:13 PM IST

क्रिकेटची डीआरएस सिस्टिम वादग्रस्त

`डीआरएस`सिस्टिम सध्या चांगलीच वादग्रस्त ठरत आहे. खास करुन ऍशेस सीरिजमध्ये अंपायर्स आणि `डीआरएस`द्वारे दिलेल्या निर्णय यामुळेच सीरिज गाजत आहे.

Aug 6, 2013, 09:36 PM IST