ashneer grover news

नारायण मुर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्यावर अश्नीर ग्रोवरची नाराजी; म्हणाला...

Ashneer Grover on Narayan Murthy 70 Hours Work: नारायण मुर्तींच्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. त्यामुळे सध्या त्यावर विविध मतमतांतरे येताना दिसत आहेत. यावर अश्नीर ग्रोवर आणि चेतन भगत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Oct 28, 2023, 05:40 PM IST