ashok saraf and laxmikant berde movies

''...तोपर्यंत मराठी चित्रपट चालणार नाहीत'', लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जुना Video व्हायरल

Laxmikant Berde On Marathi Film Industry: अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची आजही जोरात चर्चा होताना दिसते त्यांच्या अभिमयाचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. 

Jul 9, 2023, 06:13 PM IST

VIDEO: लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ऋण 'ती' कधीच विसरणार नाही, वाचा असं काय घडलं होतं?

Laxmikant Berde Viral Video: अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांना कोणीच विसरू शकत नाही. त्यांना जाऊन 19 वर्षे झाली तरीसुद्धा आजही ते आपल्या सर्वांच्या मनात आहेत. सोबतच इतक्या वर्षात त्यांच्या चाहत्यांमध्ये नव्या पिढीचीही भर झाली आहे. सध्या त्यांचा एक जुना मुलाखतीतला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jun 18, 2023, 06:43 PM IST

Ashok Saraf शर्टाची दोन बटणं कायम उघडी का ठेवायचे? खुद्द मामांनीच केलेला खुलासा

Ashok Saraf Birthday: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज 76 वा वाढदिवस आहे. नाटक, सिनेमा, सिरियल्स आणि जाहिराती अशा हरएक क्षेत्रातून अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाची जादू त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचवली आहे. कधीकाही बॅंकेत नोकरी करणारे अशोक मामा आज मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिेनेते आहेत. त्यांच्याबद्दलचा आदर आणि प्रेम आजही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. परंतु तुम्हाला हे ठाऊक आहे का की अशोक सराफ आपल्या शर्टाचे पहिले बटण कायमच उघडेच का ठेवायचे? 

Jun 4, 2023, 04:50 PM IST

Laxmikant Berde: ''...आणि सतत हसत राहायचं आणि लोकांना हसवायचं'', लक्ष्मीकांत बेर्डे यांची 'ती' जुनी मुलाखत

Laxmikant Berde: आज त्यांना जाऊन 19 वर्षे होत आली परंतु त्यांची आठवण आल्याशिवाय मराठी चित्रपटप्रेमी पुढे जात नाहीत. मध्यंतरी त्यांची एक मुलाखत खूप व्हायरल झाली होती. त्यातला एक भाग ऐकून तुमच्या डोळ्यातही पाणी येईल.

Feb 12, 2023, 10:38 PM IST