उडणाऱ्या पक्षाच्या नजरेतून पाहा चिंतामणीचे थेऊर...
थेऊर...मुळा-मुठेच्या काठावर वसलेलं चिंतामणी विनायकाचं गाव... पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटरवर थेऊर गाव वसलंय... अष्टविनायकामधला पाचवा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी विनायक...
Sep 14, 2016, 04:49 PM ISTआकाशातून लेण्याद्रीच्या गिरजात्मकाचे दर्शन घ्या
जुन्नरपासून अवघ्या ८ किलोमीटरवर लेण्याद्री डोंगर आहे. हा विशाल डोंगर आणि त्यावरील लेण्यांचं अगदी दूर अंतराहूनही दर्शन होतं. गणेशपुराणात या डोंगराचा लेखनपर्वत असा उल्लेख आहे.
Sep 12, 2016, 08:58 PM ISTVIDEO : आकाशातून पाहा महाडचा वरदविनायक
भक्तांविषयी अभिमान बाळगणारा... गणांचा अधिपती... मढ नावाच्या क्षेत्रामध्ये वास असणारा... ज्याचं रुप प्रसन्न आहे असा श्री वरद विनायक... अष्टविनायकांपैकी एक म्हणजेच हा महडचा श्री वरद विनायक...
Sep 9, 2016, 10:21 PM ISTVideo -आकाशातून पाहा पालीचा बल्लाळेश्वर
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या अष्टविनायक गणपतीचे आपण नेहमी जमिनीवरून दर्शन घेतले आहे. पण आता या गणपतीच्या परिसराचे मनमोहक आकाशातून दर्शन सर्व गणेश भक्तांना करून देण्याची दोन अवलियांनी एक भन्नाट प्रयत्न केला आहे.
Sep 8, 2016, 09:10 PM ISTसिद्धटेकचा सिद्धिविनायक पाहा आकाशातून
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या अष्टविनायक गणपतीचे आपण नेहमी जमिनीवरून दर्शन घेतले आहे. पण आता या गणपतीच्या परिसराचे मनमोहक आकाशातून दर्शन सर्व गणेश भक्तांना करून देण्याची दोन अवलियांनी एक भन्नाट प्रयत्न केला आहे.
Sep 7, 2016, 05:20 PM IST