जय शाह पायउतार होताच आशियाई क्रिकेट परिषदेला मिळाला नवा अध्यक्ष, कोणाला मिळाली जबाबदारी?
ACC New President : जय शाह हे केवळ बीसीसीआयचे सचिवच नाहीत तर आशिया क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष देखील होते. मात्र जय शाह आता आयसीसीचे अध्यक्ष झाल्यावर आशियाई क्रिकेट काउन्सिलला आता नवा अध्यक्ष मिळाला आहे.
Dec 6, 2024, 07:17 PM ISTएशियन क्रिकेट काउन्सिलच्या अध्यक्षपदी जय शाह, सलग तिसऱ्यांदा मिळाली जबाबदारी
Asian Cricket Council : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची पुन्हा एकदा एशिय क्रिकेट काऊन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सलग तिसऱ्यांदा जय शाह यांची या पदावर नियुक्ती झाली आहे
Jan 31, 2024, 05:05 PM IST
World Cup सुरू असतानाच आली गुड न्यूज, 'या' तारखेला होणार IND vs PAK सामना
India vs Pakistan : क्रिकेटच्या चाहत्यांना पुन्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पहायला मिळणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Nov 8, 2023, 10:31 PM ISTAsia Cup 2023: अखेर आशिया कपची तारीख ठरली; भारत-पाक सामन्याबाबत मोठा निर्णय
Asia Cup 2023 Date: आशिया कपच्या ( Asia Cup ) तारखांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा आशिया कप हा हायब्रिड मॉडलनुसार ( Hybrid Model ) खेळवण्यात येणार आहे. मात्र यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
Jun 15, 2023, 05:57 PM ISTAsia Cup 2023: जय शहांच्या ट्विटमुळे पाकड्यांना पोटदुखी; BCCI विरोधात PCB बरळलं!
Jay Shah vs Najam Sethi: जय शहा यांनी ट्विट करत आगामी वर्षाचं कॅलेंडर (ACC Calendar) म्हणजेच एसीसी कॅलेंडर जारी केलं. कार्यक्रम शेअर करण्यापूर्वी एसीसीने पीसीबीला कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप नजम सेठी (Najam Seth On Jay Shah) यांनी केला आहे.
Jan 6, 2023, 05:51 PM ISTAsia Cup 2022: आशिया कप ट्रॉफीची पहिली झलक! उरले अवघे काही दिवस
या ट्रॉफीचा खरा मानकरी कोण आहे हे 11 सप्टेंबरला ठरणार आहे. या सुंदर ट्रॉफीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
Aug 23, 2022, 07:46 PM IST