दाभोलकरांच्या हत्येला वर्ष पूर्ण
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज वर्ष पूर्ण होतं आहे. आज डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा पहिला स्मृतिदिन. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा रौप्य महोत्सव साजरा होत असताना, त्या कार्यक्रमात डॉ नरेंद्र दाभोलकर नसणं खरोखरच वेदनादायी आहे.
Aug 20, 2014, 08:51 AM ISTदाभोलकर हत्येच्या तपासात प्रगती नाही- मुख्यमंत्री
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सहा दिवस झाले तरीही तपासकार्यात फारशी प्रगती झालेली नाही अशी कबुली स्वतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मात्र हल्लेखोरांचे काही धागेदोरे हाती आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
Aug 25, 2013, 10:16 PM ISTडॉ. दाभोलकरांचे मारेकरी अजूनही मोकाट!
डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज तीन दिवस उलटून गेले तरी पोलिसांच्या हाती कोणतेच धागेदोरे लागले नाही. डॉ.दाभोलकरांचे मारेकरी अद्याप मोकाट कसे असा संतप्त सवाल जनतेकडून विचारला जातोय...
Aug 22, 2013, 06:10 PM ISTडॉ. दाभोलकरांच्या हत्येमागे RSS चे विचार- ठाकरे
‘आरएसएस’च्या विचारांचा परिपाक म्हणजे नरेंद्र दाभोळकरांची हत्या असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केलाय. आरएसएसने भाजपचा मुखवटा घातला असून गांधींची हत्या करणा-यांना भारतीय जनतेनं दारातही उभं केलं नसल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.
Aug 21, 2013, 08:48 PM ISTऑपरेशन ब्लू स्टार : निवृत्त अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
१९८४ साली सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी योजलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारचं नेतृत्व करणारे सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल के. एस. बराड यांच्यावर काल रात्री मध्य लंडनमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला.
Oct 2, 2012, 12:45 PM IST