assemble election 2019

'त्या' व्हिडीओबद्दल धनंजय मुंडेंचे स्पष्टीकरण

धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहत याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. 

Oct 20, 2019, 07:54 AM IST

या कारणामुळे युतीचं जागावाटपाचं घोडं पुन्हा अडलं

 साधारण 10 जागांच्या वाटाघाटीवर एकमत होत नसल्याने युतीचं जागावाटपाचं घोडं पुन्हा अडलं

Sep 24, 2019, 07:50 AM IST

'भाजपाच्या बाजूने लढणारा कार्यकर्ता राष्ट्रभक्तीची लढाई लढतोय'

 पुण्यात भाजपा विजय संकल्प मेळावा

Sep 23, 2019, 06:58 PM IST

नाना पटोले यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

मुख्यमंत्र्यांनी सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप

Sep 23, 2019, 04:14 PM IST

राष्ट्रवादीने स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय बदलला

 काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करणार

Sep 23, 2019, 03:44 PM IST

राज्यात किती टप्प्यात होणार मतदान ?

येत्या दोन-तीन दिवसात राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.

Sep 18, 2019, 04:04 PM IST

मुळचे शिवसैनिक असलेले 'हे' नेते पुन्हा स्वगृही

शिवसेना सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये गेलेले नेते त्या पक्षात जास्त रमले नाहीत.

Sep 17, 2019, 07:30 PM IST

राज्यात 'या' ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे गड ढासळले

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राज्यातील अनेक पारंपरिक गड ढासळण्याच्या स्थितीत 

Sep 16, 2019, 09:40 PM IST

जागावाटपाआधी अंबरनाथमध्येही शिवसेना-भाजपात वाद

 शिवसेना आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांचे आपापल्या परीनं दबावयंत्र अवलंबायला सुरुवात

Sep 13, 2019, 09:39 PM IST

जागावाटपाआधीच 'या' मतदारसंघावर शिवसेनेचा दावा

युतीचं अद्याप काही ठरलं नसताना मतदारसंघांमध्येही दोन्ही पक्षांमध्ये दावे प्रतिदावे सुरू झालेत.

Sep 13, 2019, 06:50 PM IST

नागपुरात सध्या राजकीय परिस्थिती काय ?

 नागपुरात सध्या काय राजकीय परिस्थिती आहे? उमेदवारीसाठी कोणते चेहरे शर्यतीत आहेत? याचा आढावा 

Sep 11, 2019, 05:10 PM IST

सेना-भाजपाच्या बैठकीत घटकपक्षांच्या १८ जागांवर चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्यातील बैठक संपली 

Sep 9, 2019, 04:10 PM IST

भाजपा-शिवसेनेच्या जागावाटप चर्चा स्थगित

भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये विधानसभा निवडणूक जागावाटपची चर्चा सध्या स्थगित 

Aug 27, 2019, 05:12 PM IST

युतीमध्ये आरपीआयसुद्धा असून आमची १० जागांची मागणी आहे- आठवले

आमची १० जागांची मागणी आहे अशी आठवण आठवलेंनी करुन दिली आहे.

Aug 4, 2019, 11:05 PM IST