ओपिनियन पोल: विधानसभा निवडणूक २०१४
Oct 2, 2014, 10:39 PM ISTपंकजा.... गोपीनाथ मुंडेंची छबी!
‘मी गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा... त्यांची छबी’ असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यंदा दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत उतरतायत... महत्त्वाचं म्हणजे, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर बीड मतदार संघातून निवडणूक लढवून केंद्रात जाण्याची मिळणारी संधी बाजुला सारून पंकजा यांनी विधानसभेच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. तर गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर रिकाम्या झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीद्वारे पंकजाची लहान बहिण प्रीतम मुंडे – खाडे आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करत आहेत.
Oct 2, 2014, 04:45 PM ISTविनोद तावडेंनी निवडला सुरक्षित मतदारसंघ
भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या बोरीवली विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते विनोद तावडे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. समोर तुल्यबळ उमेदवार नसल्यानं ही लढत त्यांच्यासाठी सोपी असली तरी विरोधकांकडून मात्र मतदारसंघाबाहेरचा उमेदवार म्हणून मुद्दा उपस्थित केला जातोय.
Sep 30, 2014, 08:45 PM ISTगेल्या १० वर्षांतलं भुजबळांच्या 'संपत्ती'चं भरभक्कम बांधकाम!
राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते... छगन भुजबळ... संपत्तीच्या बाबतीतही ते हेवीवेटच आहेत... विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं भुजबळांना पुन्हा एकदा आपली संपत्ती जाहीर करावी लागलीय. यानिमित्तानं भुजबळांची संपत्ती गेल्या दहा वर्षांत केवढी वाढलीय, हे बघितल्यानंतर तुमच्यासमोर त्यांच्या बांधकामाच्या 'भरभक्कम'पणाची प्रचिती नक्कीच येईल.
Sep 30, 2014, 01:22 PM ISTसेम नेम... आणि उमेदवाराचा गेम... खल्लास!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 09:01 PM ISTकलिना मतदारसंघात यंदा पंचरंगी लढत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 06:34 PM ISTपाहा महा मुख्यमंत्री कोण? (आकडेवारी)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 06:29 PM ISTसेम नेम... आणि उमेदवाराचा गेम... खल्लास!
निवडणुकीत मतदारांना आश्वासनं देण्याबरोबरच चकवा देण्यातही रायगडातील राजकीय पक्ष आणि पुढारी मागे नाहीत. रायगडमधील निवडणुकीच्या राजकारणातील सारख्याच नावाचा फंडा यंदाच्या निवडणुकीतही वापरला जातोय.
Sep 29, 2014, 01:07 PM ISTकाँग्रेसचा सावळा गोंधळ - रोहिदास पाटलांऐवज मुलाला उमेदवारी
काँग्रेसचा सावळा गोंधळ - रोहिदास पाटलांऐवज मुलाला उमेदवारी
Sep 27, 2014, 05:41 PM ISTगोंधळ-धावपळीतच अर्ज दाखल करण्याची मुदत संपली!
विधानसभा निवडणूक 2014 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी 3 वाजता संपलीय... जागावाटप, आघाडीचा आणि युतीचा घटस्फोट, इच्छुकांची नाराजी अशा सर्व पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत धावपळ दिसली.
Sep 27, 2014, 04:37 PM ISTसंपूर्ण यादी - 'मनसे'चे 153 उमेदवार; राज ठाकरेंचं नाव गायब
सेना-भाजपची 'महायुती' आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'आघाडी'चं चर्चेचं आणि वादाचं गुऱ्हाळ सुरुच असताना राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणूक 2014 साठी आपली पहिली यादी जाहीर केलीय.
Sep 25, 2014, 05:29 PM ISTमुख्यमंत्री चव्हाण यांची कोणी केलेय कोंडी?
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील काँग्रसची निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. मात्र खुदद् पृथ्वीराज बाबांना कुठल्या मतदारससंघातून निवडणूक लढवणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी दक्षिण कराडमधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र तिथे स्वपक्षाबरोबरच, मित्रपक्ष आणि विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांची पूर्णपणे कोंडी केली आहे.
Sep 16, 2014, 08:30 PM IST'आचारसंहिता' म्हणजे काय रे भाऊ?
नुकताच महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा बिगूल वाजला आणि त्या क्षणापासून आचारसंहिता लागू झाली. ही आचारसंहिता पाळणं राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार आणि सरकार यांच्यासाठी बंधनकारक आहे. ही आचार संहिता काय असते, ती तोडली तर काय होतं, यासाठी कोणता कायद्याची तरतूद आहे, याचे काय परिणाम होतात असे अनेक आपल्या मनात असतात, पाहा काय आहेत ही उत्तरं?
Sep 16, 2014, 06:00 PM IST'महामुख्यमंत्री कोण?' – पृथ्वीराज चव्हाणांच्या कारभाराचा आढावा
यंदाच्या निवडणुकीत कुणाची प्रतिष्ठा सर्वाधिक पणाला लागली असेल तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची... आघाडीचं सरकार पुन्हा सत्तेवर आणायचं आणि विरोधकांवर मात करत, पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवायचं, अशी अडथळ्यांची शर्यत त्यांना पार करायचीय... 'महामुख्यमंत्री कोण?' या आमच्या विशेष सीरिजमध्ये पृथ्वीबाबांच्या कारभाराचा आढावा...
Sep 15, 2014, 08:59 PM ISTरोखठोक: महाराष्ट्राचा रणसंग्राम - देवेंद्र फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2014, 08:39 PM IST