औरंगाबादला राज ठाकरेंची तब्येत बिघडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2014, 08:25 PM IST'छत्रपती कुणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही'- फडणवीस
छत्रपती शिवाजी महाराज ही कुणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, असा खणखणीत टोला भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावलाय. झी २४ तासला दिलेल्या खास मुलाखतीत फडणवीसांनी स्पष्ट केलंय.
Sep 15, 2014, 07:59 PM ISTभाजपच्या जास्त जागांचा आग्रह शिवसेनेनं मान्य करावं – पवार
लोकसभा निवडणुकीचा विधानसभेवर परिणाम होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानसभा निवडणुकांचा प्रचार शुभारंभ आज कोल्हापूर इथल्या गांधी मैदानातून झाला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
Sep 15, 2014, 07:06 PM ISTचार दिवसांमध्ये आघाडीचा ति़ढा सुटेल- पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2014, 06:13 PM ISTमराठवाड्यात मुलाखतींदरम्यान राज ठाकरेंची तब्येत बिघडली
मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त आहे. त्यामुळं काही काळासाठी या मुलाखती थांबवण्यात आल्या असून विश्रांतीसाठी राज ठाकरे हॉटेलवर गेले आहेत.
Sep 15, 2014, 04:42 PM ISTनारायण राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार
नारायण राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार आहेत. खुद्द नारायण राणेंनीच ही माहिती दिलीय. तसंच कणकवलीमधून नितेश राणेंचा एकमेव अर्ज आल्याचंही राणेंनी म्हटलंय. १७ सप्टेंबरला काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहितीही राणेंनी दिलीय.
Sep 14, 2014, 09:25 PM ISTनारायण राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2014, 09:16 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर 'पृथ्वी' मिसाईल सुपरफास्ट!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 11:47 AM ISTबबनराव पाचपुतेंना भाजपमधूनच विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2014, 10:58 PM ISTमतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारची खेळी - खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2014, 09:04 AM ISTमतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांचे फंडे!
विधानसभा निवडणुका जवळ येवू लागल्यानं सर्वच पक्षांचे उमेदवार आता तयारीला लागलेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून वेगवेगळे फंडेही वापरले जात आहेत. वरळीतही राष्ट्रवादी आणि मनसेनं मतदारांना जवळ करण्यासाठी असेच काही फंडे वापरलेत.
Aug 17, 2014, 08:32 PM IST20 ऑगस्टपर्यंत महायुतीचं जागावाटप होईल- तावडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2014, 08:52 AM ISTमहाराष्ट्राची जबाबदारी अमित शहांवर येण्याचे संकेत
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदींचं लक्ष आता महाराष्ट्र विधानसभेवर असणार आहे. याच कारणाने भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
May 18, 2014, 12:14 PM IST