assembly election 2023

रेवंत रेड्डी तेलंगाणचे नवे मुख्यमंत्री! 'या' तारखेला होणार शपथविधी, पाहा राजकीय कारकीर्द

Who is Revanth Reddy : तेलंगणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 7 डिसेंबरला होणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तेलंगणा विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून रेवंत रेड्डी (chief minister of Telangana) यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Dec 5, 2023, 07:20 PM IST

'तेलंगणमधला विजय काँग्रेसचा नसून..'; राम गोपाल वर्मांनी राहुल, सोनिया गांधींना सुनावलं! म्हणाले, 'नशीब समजा..'

Assembly Elections 2023 Director Slams Congress: राजस्थान, मध्य प्रदेशबरोबरच छत्तीसगडमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा सहज गाठला. पण तेलंगणमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली.

Dec 4, 2023, 11:43 AM IST

Raj Thackeray : 'माझ्या ताशाच्या कानठाळ्या...', चार राज्यांच्या निवडणूक निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Assembly Election 2023 : चार राज्यांच्या विधानसभेचा निकाल समोर आल्यानंतर भाजपला घवघवीत यश मिळालं आहे तर काँग्रेसला फक्त तेलंगाणामध्ये बाजी मारता आलीये. त्यावर आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Dec 3, 2023, 11:12 PM IST

निवडणुकीच्या आधी पोलिसांना ट्रकमध्ये सापडली 750 कोटींची रोख रक्कम, चौकशी करताच...

Telangana Police: तेलंगणा पोलिसांना ट्रकमध्ये कोटींची रक्कम सापडली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतकी मोठी रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Oct 19, 2023, 03:47 PM IST

Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा नवा प्लान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची प्रचारात उडी

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.  2018च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 60 जागा केवळ 2000 मतांच्या फरकाने गमविल्या होत्या. या जागांवर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे.या निवडणुकीसाठी राहुल गांधी यांच्य सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

Apr 25, 2023, 02:00 PM IST

Karnataka Assembly Election : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी यांची घोषणा

Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल 124 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दिग्गज नेते डीके शिवकुमार यांच्या नावांला पसंती देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपमधून काही नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

Mar 25, 2023, 10:16 AM IST

BJP वारंवार का जिंकते? त्रिपुरा, नागालँडमधील विजयानंतर PM मोदींनीच सांगितलं कारण; म्हणाले, "भाजपाच्या..."

PM Modi Addresses BJP Workers: पंतप्रधान मोदींबरोबरच भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना तिन्ही राज्यांमधील यशासाठी सर्वांचे आभार मानले. 

Mar 2, 2023, 09:18 PM IST

Nagaland Election Result: नागालँडच्या जनतेने रचला इतिहास, 60 वर्षानंतर राज्याला पहिल्यांदाच मिळाली महिला आमदार

Nagaland Election Result: नागालँडमध्ये (Nagaland) पहिल्यांदाच महिला आमदार निवडून आली असून इतिहास रचला गेला आहे. तब्बल 60 वर्षांनी राज्याला पहिली आमदार मिळाली आहे. राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या (एनडीपीपी) उमेदवार हेकानी जाखलू (Hekani Jakhalu) 1536 मतांच्या फरकाने विजयी झाल्या आहेत. 

 

Mar 2, 2023, 03:44 PM IST

Nagaland Election Result: नागालँडमध्ये निळा झेंडा फडकला, आठवले गटाने रचला इतिहास

Nagaland Election Result: नागालँडमध्ये रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारही आघाडीवर आहेत. रामदास आठवले यांनी या विजयाच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा करणार असल्याचं सांगितलं आहे. 

 

Mar 2, 2023, 02:13 PM IST

Nagaland Election Results 2023: नागालँडमध्ये भाजपाची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल

Nagaland Election Results 2023: नागालँडमध्ये भाजपा आणि नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहेत. 60 जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी 31 जागांची आवश्यकता असताना भाजपा युती क्लीन स्वीपसह सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. 

 

Mar 2, 2023, 11:33 AM IST

Tripura Meghalaya Nagaland Election Results 2023: मतदारांचा कौल कुणाला? कुठे आणि कसा पाहणार निकाल?

Tripura Meghalaya Nagaland Election Results 2023: ईशान्येकडील राजकारणामधील तिन्ही महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल 2 मार्च रोजी जाहीर होणार आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांबरोबरच स्थानिक पक्षांसाठीही हे निकाल फारच महत्त्वाचे मानले जात आहेत.

Mar 1, 2023, 06:49 PM IST