महाराष्ट्रात काँग्रेस पुनरागमनाच्या तयारीत! हरियाणाच्या एक्झिट पोलनंतर भाजपचं टेन्शन वाढलं
Maharashtra Assembly Election: हरियाणामध्ये भाजपच्या 10 वर्षांच्या सत्तेला काँग्रेस सुरूंग लावू शकते, असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आलाय.
Oct 7, 2024, 08:15 PM ISTविधानसभेसाठी काँग्रेसची मोठी खेळी, आशिष शेलार यांच्या विरोधात तगडा उमेदवार रिंगणात?
Maharashtra Politics : राज्यात विधानसभ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे.. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. जागावाटपाचा निर्णय झाला नसला तरी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. महाविकास आघाडीकडून महायुतीच्या दिग्गज नेत्यांना घेरण्यासाठी व्यूहरचना आखण्यात येत आहेत.
Sep 24, 2024, 08:51 PM ISTविधानसभेसाठी पीएम मोदींनी फुंकलं रणशिंग, महिनाभरात मोदी तिसऱ्यांदा महाराष्ट्रात
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 पेक्षा जास्त सभा महाराष्ट्रात घेतल्या होत्या.
Sep 20, 2024, 09:16 PM ISTVIDEO|विधानसभेसाठी भाजपचं नो रिस्क धोरण
Bjp No Risk Policy Assembly Election 2024
Sep 16, 2024, 04:45 PM ISTनवनीत राणांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल! म्हणाल्या, 'सुपारी घेऊन...'
Maharashtra Assembly election 2024 Navneet Rana Allegation on Bachhu Kadu
Aug 28, 2024, 02:10 PM ISTमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक : पिंपरीमध्ये बनसोडे विरुद्ध गायकवाड लढत?
Maharashtra Assembly election 2024 Bansode Vs Gaikwad In Pimpri
Aug 28, 2024, 02:05 PM IST'लाडक्या बहिणी'मुळे महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट? मास्टर प्लॅन आला समोर
Maharashtra Assembly Election 2024 Ladki Bahini Connection: केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 ऑगस्टच्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली नाही.
Aug 19, 2024, 08:31 AM ISTअशक्य ते शक्य करतील दादा..! 'लाडकी बहीण योजने'साठी अजितदादांचा पुढाकार
Ladki Bahin Yojana : राज्यात 'लाडकी बहीण योजने'वरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपलीय. ही निवडणुकीपुरती सुरू केलेली योजना असल्याची टीका विरोधकांनी केलीय. तर ही योजना यशस्वी करण्याचा विडा सरकारनं उचललाय.
Aug 6, 2024, 08:49 PM ISTमोठी बातमी! विधानसभेसाठी मनसेकडून शिवडी आणि पंढरपूरचे उमेदवार जाहीर
Assembly Election 2024: मनसेकडून विधानसभेसाठी 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
Aug 5, 2024, 12:07 PM ISTमहायुतीचा कोकणातील विधानसभा जागेवरील तिढा सुटला? शिवसेनाच मोठा भाऊ
Maharashtra Politics : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचा वेध लागलेत. विधानसभेसाठी महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला असल्याची चर्चा असातनाच आता महायुतीनेही कोकणातील जागावाटप निश्चित केल्याचं बोललं जातंय.
Aug 2, 2024, 04:51 PM ISTविधानसभा निवडणुकीसाठी मविआचा असा आहे जागा वाटप फॉर्म्युला, मुख्यमंत्रीही ठरला?
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागावाटपासंदर्भात रणनिती तयार केली आहे. मविआच्या जागावाटपावर वरिष्ठ पातळीवर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.. नेमका काय असेल मविआचा फॉर्म्युला आणि कोण किती जागा लढणार?
Aug 1, 2024, 09:51 PM ISTविधानसभा निवडणुकीत मराठवाड्याची साथ कोणाला? सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. यामध्ये लक्षणीय बाब म्हणजे सगळ्याच पक्षांचा सध्या मराठवाड्यावर फोकस पाहायला मिळतोय.
Jul 31, 2024, 10:00 PM ISTमनसेची राज्यातील पहिली उमेदवारी पुण्यातून जाहीर? दोन जिगरी येणार आमने-सामने?
Pune MNS Sainath Babar: लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्थ पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिला. निवडून येण्याची क्षमता असलेला आणि लोकप्रिय उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले.
Jul 28, 2024, 09:30 AM ISTकोण म्हणतं मी महायुतीत?, बच्चू कडू यांची विधानसभेतून माघार घेण्याची घोषणा
Assembly Election 2024: बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
Jul 14, 2024, 10:53 AM ISTMaharastra Politics : महायुतीत मोठा भाऊ कोण? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरवणार विधानसभेचं समीकरण?
Maharastra Politics : महायुतीत मोठा भाऊ कोण? यावरून आता वादाची ठिणगी पडलीय. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्येच यावरून मतमतांतरं आहेत.
Jun 17, 2024, 08:40 PM IST