Saturn Transit : 2025 पर्यंत 'या' राशीच्या लोकांना शनिदेव देणार अमाप संपत्ती
Saturn Transit : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार न्यायदेवता शनिदेवाने या वर्षाच्या सुरुवातीला स्वगृही कुंभ राशीत प्रवेश केला आहे. आता मार्च 2025 मध्ये शनिदेव थेट राशीत संक्रमण होणार. यामुळे काही राशींना 2025 पर्यंत धनलाभ होणार आहे.
Nov 10, 2023, 03:14 PM ISTBudh-Shukra Gochar: नोव्हेंबरमध्ये शुक्र-बुध दोनवेळा करणार गोचर; या 3 राशींवर होणार धनवर्षाव!
Budh-Shukra Gochar: ज्योतिष्य शास्त्रानुसार, 3 नोव्हेंबरला शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तर 30 नोव्हेंबरला शुक्र आपली राशी बदलून तूळ राशीत जाणार आहे. दुसरीकडे बुध ग्रह 6 नोव्हेंबरला वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे आणि 27 नोव्हेंबरला धनु राशीत प्रवेश करणार आहे.
Nov 1, 2023, 12:19 PM ISTNeechbhang Rajyog : 'या' 3 राशींसाठी शुभ दिवाळी! शुक्र गोचरमुळे 1 वर्षांनंतर नीचभंग राजयोग
Neechbhang Rajyog : प्रेम, आनंद आणि ऐश्वर्याचा कारक शुक्र ग्रह दिवाळीपूर्वी आपली स्थिती बदलणार आहे. कन्या राशीत गोचर करुन तो तीन राशीच्या लोकांची दिवाळी शुभ करणार आहे.
Oct 25, 2023, 09:00 PM ISTShani Guru Vakri : वक्री शनि - गुरु 'या' राशींवर करणार कृपा, 31 डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार वरदान
Shani Guru Vakri 2023 : शनि आणि गुरु वक्री स्थितीत आहे यामुळे वर्षभरानंतर दोन वर्षांवर याची कृपा बरसणार आहे. या लोकांना सुख आणि सौभाग्य लाभणार आहे.
Oct 17, 2023, 07:25 PM ISTनोव्हेंबर महिन्यात शुक्र-शनी देणार अपार पैसा; 'या' राशींच्या तिजोरी सोन्या-चांदीने भरणार
Saturn Direct 2023: नोव्हेंबर महत्त्वाच्या ग्रहांच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्व लोकांवर होताना दिसून येणार आहे. मात्र यावेळी 4 राशी आहेत ज्यांच्यासाठी हे ग्रहांचं गोचर खूप शुभ राहील.
Oct 11, 2023, 10:30 AM ISTMangal Gochar 2023 : आजपासून 16 नोव्हेंबरपर्यंत 3 राशींचे भाग्योदय! सगळं स्वप्न होणार पूर्ण
Mars Transit 2023 : आज संध्याकाळी शौर्याचा कारक मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर काही राशींना 16 नोव्हेंबरपर्यंत बक्कळ धनलाभ होणार आहे.
Oct 3, 2023, 04:43 AM ISTBudhaditya Rajyog : बुध सूर्याच्या युतीने तयार झाला बुधादित्य राजयोग! 1 आक्टोबरपासून 'या' राशींचे बँक बॅलेन्स वाढणार
Budhaditya Rajyog : कन्या राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होतो आहे. सूर्य आणि बुध यांच्या युतीने काही राशींचे अच्छे दिन तर काही राशींना सतर्क राहावं लागणार आहे. तुमच्या नशिबात काय आहे जाणून घ्या.
Sep 30, 2023, 02:48 PM ISTHoroscope October 2023 : ऑक्टोबरमध्ये राहू-केतूसह 6 ग्रहांचं संक्रमण, 'या' 5 राशींचं नशीब उजळेल, 12 राशींसाठी हा महिना कसा राहील?
Monthly October Horoscope 2023 : ऑक्टोबर महिन्यात 6 ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे 12 राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम होणार आहे. तुमच्यासाठी कसा असेल ऑक्टोबर महिना जाणून घ्या.
Sep 30, 2023, 09:44 AM ISTनोव्हेंबरच्या आधी शनिदेवाची कृपा! दिवाळीपूर्वी 'या' लोकांवर धनवृष्टी
Shani Margi 2023 in Kumbh : कर्मदाता शनिदेव 4 नोव्हेंबरला वक्री चाल करणार आहे. यामुळे दिवाळीपूर्वी काही राशींचं भाग्य उजळणार आहे.
Sep 28, 2023, 02:31 PM ISTगणेश विसर्जनला 'या' गोष्टी लक्षात ठेवा! वर्षभर होईल पैशांची बरसात
Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्दशीला 28 सप्टेंबरला गणरायाचं विसर्जन करण्यात येणार आहे. बाप्पाला निरोप देताना काय करु नये आणि काय करावं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. गणेश विसर्जन करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवे, त्यामुळे घरात संपदा राहते, ते पाहूयात
Sep 27, 2023, 10:42 AM ISTAnant Chaturdashi 2023 : अनंत चतुर्दशीला मीन राशीत चंद्र देव करणार गोचर, 3 राशींना होणार लाभ
Anant Chaturdashi 2023 : कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत असेल तर त्या व्यक्तीला सर्व सुख प्राप्त होता.
Sep 27, 2023, 10:00 AM ISTMangal Nakshatra Gochar : मंगळ करणार चित्र नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींच्या व्यक्ती होणार मालामाल
Mangal Nakshatra Gochar : वैदिक ज्योतिषात मंगळ हा शौर्य, भूमी आणि पराक्रमाचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्यावेळी मंगळाच्या चालीत बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. त्यामुळे मंगळा नक्षत्र बदलामुळे 3 राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.
Sep 19, 2023, 08:35 AM ISTGuru Vakri : मेष राशीत गुरुची वक्री चाल ठरणार डोकेदुखी; 'या' राशींच्या आयुष्यात येणार अडचणी
Guru Vakri 2023 : बृहस्पति प्रतिगामी झाल्यामुळे अनेक राशींचं नशीब चमकू शकतं. परंतु यावेळी काही राशी अशा आहेत ज्यांनी थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक जीवनापर्यंत सतर्क राहण्याची गरज आहे.
Sep 9, 2023, 05:20 AM ISTSaturn Direct : दिवाळीपर्यंत 'या' 3 राशींच्या मंडळीवर शनिदेवाची विशेष कृपा! अचानक बक्कळ धनलाभाची शक्यता
Shani Margi 2023 Effect : कर्माचा दाता शनिदेव नोव्हेंबर महिन्यात मार्गी होणार आहे. शनिदेव जेव्हा जेव्हा आपली स्थिती बदलतो तेव्हा त्याचा परिणाम 12 राशींच्या मंडळींवर दिसून येतो.
Sep 5, 2023, 09:31 AM ISTSeptember Horoscope 2023 : कभी खुशी कभी गम! 'या' दिवशी राहा सावधान, 12 राशींसाठी सप्टेंबर महिना कसा राहील?
Monthly September Horoscope 2023 : सप्टेंबर महिन्यात काही राशींसाठी अतिशय शुभ तर काही राशींसाठी अडचणींचा ठरणार आहे. जाणून घ्या मेष ते मीन राशीपर्यंत सर्व राशींसाठी कसा असेल सप्टेंबर महिना.
Sep 1, 2023, 06:46 AM IST