Amalaki Ekadashi 2024 : अमलकी किंवा रंगभरी एकादशीला आवळाला का असतं महत्त्व? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
Amalaki Ekadashi 2024 : फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला रंगभरी किंवा अमलकी एकादशी असं म्हटलं जातं. वर्षाला 24 एकादशी असून हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. मग अमलाकी एकादशीला आवळाला महत्त्व का असतं?
Mar 10, 2024, 02:33 PM ISTVijaya Ekadashi 2024 : विजया एकादशी व्रताने मिळतं वाजेपेय यज्ञाचं फळ, तर 'या' कलशाला आहे विशेष महत्त्व
Vijaya Ekadashi 2024 : माघ महिन्यातील कृष्णाची एकादशी तिथीला विजया एकादशीचं व्रत पाळलं जातं. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहेत. अशा या व्रताच्या दिवशी एका विशेष कलशाला महत्त्व आहे. पौराणिक कथेमध्येही त्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
Mar 5, 2024, 10:25 AM ISTJaya Ekadashi 2024 : जया एकादशीला विस्मयकारक योगायोग! 'या' राशींच्या लोकांच्या सुखात वाढ आणि अपार धन
Jaya Ekadashi 2024 Date and Time : माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला विशेष महत्त्व असतं. यादिवशी विस्मयकारक योगायोग जुळून येणार आहे. त्यामुळे काही राशींना मोठा फायदा होणार आहे.
Feb 17, 2024, 12:21 PM ISTShani Asta : 30 वर्षांनंतर कुंभ राशीत शनि अस्त! 'या' राशींच्या लोकांना अच्छे दिन तर 'या' लोकांसाठी घातक
Shani Asta : तब्बल 30 वर्षांनंतर कर्मदाता आणि न्यायदेवता शनि कुंभ राशीत अस्त झाला आहे. त्याचा परिणाम 12 राशींच्या लोकांवर होणार आहे. काही जणांसाठी शनि अस्त शुभ तर काहींसाठी घातक ठरणार आहे.
Feb 11, 2024, 08:14 AM IST79 वर्षांनंतर मौनी अमावस्येला दुर्मिळ योगायोग, 5 योगामुळे 'या' राशींना महालाभ
Mauni Amavasya 2024 Auspecious Yoga: या वर्षाची मौनी अमावस्या अतिशय खास आहे. यंदा 79 वर्षांनंतर मौनी अमावस्येला दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना महालाभ होणार आहे.
Feb 7, 2024, 03:31 PM ISTMauni Amavasya 2024 : मौनी अमावस्या कधी आहे? मातीची पणती ते हळदीचं स्वस्तिक, महिलांनी करावी 'ही' कामं
Mauni Amavasya 2024 : पौष महिन्यातील अमावस्याला विशेष महत्त्व असून त्या अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं. कधी आहे अमावस्या तिथी, त्यादिवशी हे उपाय नक्की करा.
Feb 7, 2024, 03:02 PM ISTShani Gochar : 31 डिसेंबर 2024 पर्यंत 'या' राशींवर शनिदेवाची कृपा, घरावर होईल पैशांचा पाऊस
Shani Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला पापी आणि क्रूर ग्रह मानला जातो. त्यामुळे शनिदेवाची प्रत्येकाला भीती वाटते. शनि अशुभ असेल तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते पण शनिदेव शुभ स्थितीत असेल तर त्याला चांगले फळं मिळते.
Jan 13, 2024, 08:51 AM IST
Shani 2024 : 365 दिवस कुंभ राशीत विराजमान राहणार शनि, 'या' राशींचं लोक होणार मालामाल
Shani, Saturn Transit : कर्मदाता, न्याय देवता शनिदेव जेव्हा जेव्हा हालचाल करतो त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. 2024 मध्ये शनिदेव 365 दिवस कुंभ राशीत विराजमान असणार आहे. याचा लाभ काही राशींना होणार आहे.
Dec 23, 2023, 09:40 AM IST
Gemini Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे मिथुन राशीच्या लोकांसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअर राशीभविष्य
Gemini Horoscope 2024 : येणारं नवीन वर्ष 2024 हे मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.
Dec 11, 2023, 03:04 PM ISTTaurus Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे वृषभ राशीच्या लोकांसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअर राशीभविष्य
Taurus Horoscope 2024 : येणारं नवीन वर्ष 2024 हे वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.
Dec 10, 2023, 04:19 PM ISTAries Horoscope 2024 : 2024 हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअर राशीभविष्य
Aries Horoscope 2024 : येणारं नवीन वर्ष 2024 हे मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.
Dec 9, 2023, 05:25 PM ISTDecember Grah Gochar : डिसेंबर महिन्यात ग्रहांचं महागोचर! 5 ग्रह करणार तुम्हाला श्रीमंत
Grah Gochar 2023 December : डिसेंबर या वर्षाचा शेवटचा महिना हा ज्योतिषशास्त्र आणि ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो आहे. डिसेंबर महिन्यातील ग्रह गोचर काही राशींचं भाग्य उजळून जाणार आहे.
Nov 22, 2023, 07:45 AM ISTMangal Ast: जानेवारी 2024 पर्यंत मंगळ राहणार अस्त; 'या' राशींचं आयुष्य संकटांनी घेरणार
Mangal Ast 2023: ग्रहांच्या उदय आणि अस्त परिस्थितीतचा राशींवर विशेष प्रभाव पडतो. मंगळ सध्या अस्त स्थितीत असून 11 जानेवारी 2024 पर्यंत याच स्थितीत राहणार आहे. मंगळाच्या अस्ताचा काही राशींच्या व्यक्तींवर विपरीत परिणाम होणार आहे.
Nov 20, 2023, 09:44 AM ISTSamsaptak Yoga : आज शुक्र राहूचा समसप्तक योग! 'या' राशींवर बरसणार पैशांचा पाऊस
Samsaptak Yoga : आज शुक्र आणि राहूचा समसप्तक योग तयार झाला आहे. यासोबतच या दिवशी पंचांगानुसार अनेक शुभ योग जुळून आले आहे. त्यामुळे काही राशींना फायदा होणार आहे.
Nov 19, 2023, 12:30 AM ISTShani-guru Gochar: पुढील वर्षात शनी-गुरु चमकवणार 'या' राशींचं नशीब; श्रीमंतीसह शनीदेव देणार नशिबाला कलाटणी
Shani-guru Gochar: नवीन वर्षात शनिदेव फक्त कुंभ राशीतच राहणार आहेत. तर मे महिन्यात गुरु ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
Nov 13, 2023, 08:53 AM IST