astrology today

Vashi Rajyog : सूर्य गोचरमुळे सिंह राशीत दुर्मिळ वाशी राजयोग! 'या' लोकांचा सुवर्ण काळ

Surya Gochar 2023 Vashi Rajyog : सूर्य गोचरमुळे अतिशय दुर्मिळ असा वाशी राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे 5 राशींच्या लोकांसाठी पुढील एक महिना चांदीच चांदी असणार आहे. 

Aug 16, 2023, 07:00 PM IST

Surya Gochar 2023 : बस काही दिवस! श्रावणात सूर्याचं सिंह राशीत प्रवेशामुळे 5 राशी होणार लखपती

Surya Gochar 2023 : लवकरच सूर्य सिंह राशीत गोचर करणार आहे. एका वर्षानंतर सूर्य आपलं स्थान बदलणार आहे. यामुळे काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे. 

Aug 14, 2023, 05:25 AM IST

Surya Grahan 2023 : पितृपक्ष अमावस्येला लागणार वर्षातील दुसरं सूर्यग्रहण, 'या' राशींसाठी घेऊन येणार संकट

Surya Grahan 2023 : या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण पितृपक्षाच्या अमावस्येला असणार आहे. अश्विन महिन्यातील अमावास्येला होणाऱ्या या सूर्यग्रहणाला काही राशींसाठी संकट घेऊन येणार आहे. 

 

Aug 13, 2023, 11:07 AM IST

Parama Ekadashi 2023 : आज श्रावण अधिकमासातील परमा एकादशी! विष्णुदेव आणि शनिदेवाची कृपा बसरणार

Parama Ekadashi 2023 : महिन्याला दोन एकादशी या हिशोबाने वर्षाला 24 एकादशी असतात. यंदा अधिक मास आल्यामुळे यंदा 2 एकादशीही जास्तीच्या आल्या आहे. आज श्रावण अधिक मासातील कमला एकादशी आहे. 

 

Aug 12, 2023, 05:25 AM IST

Shukra Gochar 2023 : 'या' राशींच्या लोकांची 2 ऑक्टोबरपर्यंत चांदी! अमाप पैशामुळे जगणार राजासारखं आयुष्य

Shukra Gochar 2023 in Kark Effect : शुक्र ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केल्यामुळे अत्यंत शुभ असा गजलक्ष्मी राजयोग जुळून आला आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत 5 राशींची आयुष्यात अमाप धनसंपदा लाभणार आहे. 

Aug 11, 2023, 07:25 AM IST

Maha Daridra Yog 2023: सूर्य गोचरमुळे बनलाय 'महादरिद्र योग'; पुढचे 6 दिवस 'या' राशींनी जरा सांभाळूनच

Maha Daridra Yoga 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी ग्रह आणि त्यांच्या चाली बदलतात तेव्हा त्याचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होतो. सूर्याच्या या गोचरमुळे महादरिद्र योग तयार झाला आहे. 17 ऑगस्टपर्यंत सूर्य या राशीमध्ये राहणार आहे.

Aug 11, 2023, 05:40 AM IST

Astrology 2023 : भद्रा राजयोगामुळे बदलणार 3 राशींचं भाग्य, बुध ग्रह करणार तुम्हाला मालामाल

Bhadra Rajyoga 2023 :  बुध ग्रह एका महिन्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. बुधाचे कन्या राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे भद्र राजयोग तयार होतो आहे. यामुळे तीन राशींच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे. 

Aug 9, 2023, 08:56 AM IST

Surya Nakshatra Gochar : सूर्याचा आश्लेषा नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींवर होणार पैशांची बरसात

Surya Nakshatra Gochar 2023 : 16 जुलै 2023 रोजी सूर्याने आपले राशी बदलून कर्क राशीत प्रवेश केलाय. मात्र काही राशींच्या व्यक्तींना याचे चांगले परिणाम मिळू शकणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींना आश्लेषा नक्षत्रात सूर्याच्या गोचरमुळे शुभ परिणाम मिळू शकणार आहेत.

Aug 5, 2023, 10:01 AM IST

सूर्याच्या राशीत 50 वर्षांनंतर 3 मोठ्या ग्रहांची युती, 'या' राशींवर पैशांचा पाऊस

Mars-Venus-Mercury Conjunction 2023 : तब्बल 50 वर्षांनंतर सूर्याच्या राशीत तीन मोठ्या ग्रहांची युती होणार आहे. मंगळ, बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने तीन राशींच्या आयुष्यात पैशांच पैशा असणार आहे. 

Aug 2, 2023, 07:17 PM IST

Adhik Maas Purnima 2023 : आज अधिक मास पौर्णिमाला 3 शुभ योग! 5 राशींना होणार मालामाल

Adhik Maas Purnima 2023 : आज 1 ऑगस्ट असून अधिक मास पौर्णिमा आहे. आज तीन शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे काही राशींना घनलाभाचे योग आहेत. 

Aug 1, 2023, 05:10 AM IST

August Horoscope 2023 : ऑगस्ट महिना 'या' राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही, नशिबाची मिळणार पूर्ण साथ

Monthly August Horoscope 2023 : ऑगस्ट महिना हा अनेक राशींसाठी वरदान ठरणार आहे. अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येणार आहे. 

Jul 31, 2023, 05:25 PM IST

Shukra Vakri 2023: शुक्राची सूर्यदेवाच्या राशीत वक्री चाल; 'या' राशींच्या आयुष्यात मोठी उलथापालथ

Shukra Vakri 2023 Effects : 23 जुलै रोजी, शुक्र ग्रह सूर्याच्या सिंह राशीमध्ये वक्री ( Shukra Vakri ) झाला आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा शुभ ग्रह मानला जातो. ज्योतिषांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ( Shukra Vakri ) चांगला आणि शुभ स्थितीत असेल तर त्याला आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही. 

Jul 30, 2023, 09:38 PM IST

Shani : 2025 पर्यंत 'या' राशींच्या लोकांवर असणार शनिदेवाची कृपा, छप्पडफाड धनवर्षाव

Shani in Kumbh : ज्योतिषशास्त्रानुसार जाचकाच्या कुंडलीतील कुठल्या घरात कोणता ग्रह आहे यावर त्यांचं भाग्य अवलंबून असतं. कुंडलीतील शनिदेवाची स्थिती अतिशय महत्त्व पूर्ण आहे. न्यायदेवात शनिदेवामुळे जाचकाला संकटांचा सामना करावा लागतो. तर काहीच जाचकांवर शनिदेवाची कृपा बरसते. 

Jul 28, 2023, 12:57 PM IST

Gajkesari and Trikon Yog : ऑगस्ट महिन्यात 2 राजयोग करणार मालामाल; 'या' राशींची आर्थिक स्थिती सुधारणार

Gajkesari and Trikon Yog : एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत शुभ ग्रहयोग तयार होतात तेव्हा त्याच्या जीवनात चांगले बदल दिसून येतात. गजकेसरी आणि त्रिकोण योग हे ज्योतिषशास्त्रात वर्णन केलेले दोन सर्वात शुभ योग आहेत. 

Jul 27, 2023, 07:15 PM IST

Astrology : 100 वर्षानंतर 'या' राशींच्या कुंडलीत 4 महाराजयोग, तिजोरी छोटी पडेल इतका धनलाभ

Kendra Trikon Rajyog : नवग्रह ठराविक वेळेनंतर आपली कुंडलीतील स्थिती बदलतात. त्यामुळे कुंडलीत शुभ किंवा अशुभ योग तयार होतात. 100 वर्षानंतर 4 महाराजयोग निर्माण झाले आहेत. 

Jul 27, 2023, 05:45 AM IST