asus

15 हजारांपर्यंतचे भन्नाट Laptops! अगदी Touchscreen Display असणारे Laptops ही उपलब्ध

Best Laptops under 15000 in India: हल्ली केवळ कामावर जाणाऱ्यांना म्हणजेच वर्किंग प्रोफेशनल्सलाच लॅपटॉप आवश्यक असतो असं नाही तर विद्यार्थ्यांनाही अनेक प्रोजेक्टसाठी लॅपटॉपची आवश्यकता असते. मात्र विद्यार्थी लॅपटॉप विकत घेताना प्राइज फॅक्टर फार महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच पाहूयात 15 हजारांखालील काही खास लॅपटॉप्सबद्दल...

Jun 11, 2023, 06:16 PM IST

Laptop घ्यायचाय? Asus चे 'हे' लॅपटॉप्स ठरतील बेस्ट पर्याय; किंमतही अगदी परवडणारी...

Asus कंपनीने भारतीय बाजारपेठेत अनेक उत्तम दर्जाचे अधुनिक टेक्नोलॉजीचे लॅपटॉप लॉन्च केले आहेत. जर तुम्हाला स्मार्ट फीचर्स असलेला लॅपटॉप घ्यायचा असेल, तर तुम्ही या लॅपटॉप्सचा नक्कीच विचार करायला हवा. 

Aug 25, 2022, 10:02 AM IST

Flipkart Big Saving Days Sale : Flipkartवर 2 मेपासून सुरू करा लूट

टीव्ही, लॅपटॉप आणि या वस्तूंवर असणार सूट, ही सवलत फक्त 7 मे पर्यंत असणार आहे..

 

Apr 27, 2021, 06:08 PM IST

Asusच्या ROG phone 5 मोबाईलचे 3 व्हेरिएन्ट लाँच... काय आहे वेगळेपण?

18GB रॅम असल्यामुळे Asusचा मोबाईल जोरदार चर्चेत आहे. 

 

 

Mar 11, 2021, 04:08 PM IST

'या' स्मार्टफोनवर मिळतेय तब्बल १५,६०० रुपयांपर्यंतची सूट

स्मार्टफोन यूझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. स्मार्टफोन बनविणा-या असुस कंपनीने फ्लिपकार्टवर एक धमाकेदार ऑफर सादर केली आहे. 

Aug 18, 2017, 09:55 PM IST

भारतात लाँच झाला धमाकेदार स्मार्टफोन

मोबाईल कंपनी Asus ने भारतामध्ये आपला नवा आणि दमदार 'झेनफोन झूम एस' (ZenFone Zoom S) हा स्मार्टफोन लाँच केला आहे.

Aug 17, 2017, 05:46 PM IST

या मोबाईलवर जिओ देणार 100GB जास्त डेटा

Asusच्या मोबाईलवर रिलायन्स जिओ वापरणाऱ्या ग्राहकांना आता 100GB जास्त इंटरनेट डेटा मिळणार आहे.

Jul 10, 2017, 05:58 PM IST

दमदार बॅटरीसह आसूसचा 'झेनफोन मॅक्स' लॉन्च

तैवानची टेक्नॉलॉजी कंपनी आसूसनं सोमवारी भारतात आपला फोर जी सपोर्टिव्ह 'एनेबल्ड झेनफोन मॅक्स' (झेनफोन मॅक्स) हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. 

Jan 5, 2016, 09:41 AM IST

दिवाळीत १० हजारांपेक्षा कमी किंमतीचे ५ लेटेस्ट स्मार्टफोन

या दिवाळीत तुम्हांला अनेक स्मार्टफोन आणि स्मार्ट गॅजेटच्या ऑफऱ येत आहेत. पण तुम्हांला जास्त पैसे खर्च न करता बजेटमध्ये स्मार्टफोन खऱेदी करायचा आहे तर तुमच्यासाठी अनेक चॉइस उपलब्ध आहेत.  

Nov 11, 2015, 01:28 PM IST

झेनफोनचा १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा स्मार्टफोन

तैवानमधील 'आसूस' कंपनीचा बहुप्रतिक्षीत 'झेनफोन सेल्फी' हा स्मार्टफोन तैवानमध्ये लॉन्च करण्यात आला.

Jun 2, 2015, 10:23 AM IST

४जीबी रॅम असलेला जगातील पहिला स्मार्टफोन लॉन्च

अमेरिकेच्या लास वेगासमध्ये सुरू असलेल्या CES २०१५मध्ये आसुसनं आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केलाय. आसुसनं काल जेनफोन सीरिजचा दुसरा ४जीबीवाला दमदार स्मार्टफोन जेनफोन २ लॉन्च केलाय.

Jan 8, 2015, 12:02 PM IST

आसुसचा फोनपॅड टॅब ८ हजार ९९९ रुपयात

स्मार्टफोन सोबतच टॅबही आता भारतात लोकप्रिय होतांना दिसतोय, याचाच फायदा घेण्यासाठी अनेक मोबाइल कंपन्या नवनवीन टॅब भारतीय बाजारात लॉन्च करण्यास सुरूवात केली आहे. 

Aug 10, 2014, 10:39 PM IST