atom bank

आठवड्यातील 4 दिवस काम 3 दिवस सुट्टी; जगातील 100 कंपन्यांनी का घेतला इतका मोठा निर्णय?

कर्मचाऱ्यांना आठवड्यातील 4 दिवस काम करावे लागणार आहे. उर्वरीत 3 दिवस सुट्टी असणार आहे. या चार दिवसांमध्ये वर्किंग अव्हर हा देखील सात तासच राहणार असल्याची चर्चा आहे. अमेरिकेसारख्या देशांमध्ये मंदीचे सावट असताना ब्रिटनने घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत केले जात आहे.

Nov 29, 2022, 08:04 PM IST