attack

व्हॉट्स अॅपवरच्या भांडणानंतर मित्राला भोसकलं

व्हॉट्स अॅपवरच्या ग्रुपवर झालेल्या भांडणाच्या रागातून एका मित्रानं दुसऱ्याला भोसकल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे.

Sep 4, 2016, 09:16 PM IST

ढाका हल्ल्यातील 'मास्टरमाईंड'चा खात्मा

ढाक्यातील कॅफेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातीस सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.

Aug 27, 2016, 11:31 AM IST

भाजप नेत्याच्या ताफ्यावर बंदुकीचे 100 राऊंड फायर

भाजपचे ज्येष्ठ नेते ब्रिजपाल तेवतिया यांच्यावर उत्तर प्रदेशच्या मुरादनगरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे.

Aug 12, 2016, 10:55 AM IST

'गोळी चालवायची असेल तर माझ्यावर चालवा, दलितांवर नाही'

गोरक्षक दलावर टीका केल्यानंतर आता नरेंद्र मोदींनी दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.

Aug 7, 2016, 07:53 PM IST

आसामच्या कोकराझारमध्ये दहशतवादी हल्ला, १३ ठार

आसामच्या कोकराझारमध्ये ग्रेनेडच्या साहाय्यानं स्फोट आणि फायरिंग घडवून आणली गेलीय. 

Aug 5, 2016, 03:25 PM IST

पठाणकोट हल्ला : अमेरिकेनं भारताला दिले पाकिस्तानविरुद्ध पुरावे

पठाणकोट एअरफोर्स बेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अमेरिकेनं भारताला पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाचे पुरावे दिलेत.

Jul 30, 2016, 03:58 PM IST

सांताक्रुझमध्ये अज्ञात व्यक्तीच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू

मुंबईतल्या सांताक्रुझ परिसरात बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास एचडीआयएलच्या बिल्डिंग साईटवर 4 ते 5 जणांनी हल्ला केलाय.

Jul 28, 2016, 10:19 AM IST

बिहारमध्ये जखमी जवानांपर्यंत मदत पोहचवण्यासाठी लागले १० तास

बिहारमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत.

Jul 19, 2016, 06:17 PM IST

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरूणीला ३२ वेळा भोसकले

एक वर्षांपासून सोबत राहत असलेल्या एकाने युवतीला तब्बल ३२ वेळा भोसकल्याची तक्रार दाखल झाली आहे.जिम प्रशिक्षक असलेला वरुण गोयल  हा एका युवतीसोबत वर्षांपासून राहत आहे. त्याच्याविरोधात तरूणीने तक्रार दिली आहे.दरम्यान, युवतीची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

Jul 14, 2016, 08:23 PM IST