attempting suicide

भयानक योगायोग! ज्या ट्रेनखाली बहिणीचा मृतदेह सापडला त्याच ट्रेनमध्ये भाऊ झोपला होता

ज्या ट्रेनमधून प्रवास करत होता त्या ट्रेनखालीच बहिणीचा जीव गेला आहे. समोर बहिणीचा मृतदेह पाहून भावाच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे बहिणीचा अपघात झाला तेव्हा तिचा भाऊ याच ट्रेनमध्ये झोपला होता.

Jan 1, 2023, 07:14 PM IST

Shocking News: नशिबामुळे नाही तर वैज्ञानिक कारणामुळे वाचला जीव; रेल्वे ट्रॅकवर आडवा झाला, ट्रेन धडधडत आली पण त्याला साधं खरचटलं देखील नाही

दारुच्या नशेत तो थेट रेल्वे ट्रॅकवर पोहचला आणि रेल्वे रुळावर आडवा झाला. समोरुन ट्रेन धडधडत आली, मात्र, एक्सप्रेस ट्रेनच्या लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक दाबला. यामुळे फुल स्पीडमध्ये असलेली ट्रेन या तरुणापासून काही अंतारावर थांबली. हा तरुण आत्महत्या करण्यापासून बचावला आहे. त्याला साध खरचटलं देखील नाही. 

Dec 27, 2022, 06:06 PM IST

परभणीच्या कुटुंबाचा शिवाजीपार्कवर आत्मदहनाचा प्रयत्न

 परभणीच्या कुटुंबाने शिवाजीपार्कवर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रय़त्न फसला. 

Jan 26, 2018, 07:17 PM IST