'आर अश्विनला योग्य वागणूक दिली नाही, रोहित शर्मा म्हणाला...', CSK च्या स्टार खेळाडूचा गौप्यस्फोट
भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (Ravichandran Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असल्याने चेन्नई सुपरकिंग्जच्या स्टार खेळाडूने आश्चर्य व्यक्त केलं आहे. आर अश्विन मागील अनेक काळापासून नाराज होता असंही त्याने सांगितलं आहे.
Dec 20, 2024, 03:00 PM IST
'तो' मोठा निर्णय घेणार विराटलाच ठाऊक होतं... मिठीचा फोटो व्हायरल
Ashwin And Virat Hug : पाचव्या दिवशी जेव्हा पावसामुळे मॅच थांबली तेव्हा ड्रेसिंग रुममध्ये एक वेगळाच नजारा दिसला. यावेळी विराट आणि अश्विन एकमेकांना मिठी मारताना दिसले.
Dec 18, 2024, 03:56 PM IST'एक काम कर Google वर जा आणि...', तू सर्वोत्तम नाहीस म्हणणाऱ्या रिपोर्टरला बुमराहने दिलं उत्तर, 'तुम्ही क्षमतेवर शंका...'
सध्या सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर (Border-Gavaskar Trophy) ट्रॉफीमध्ये भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह 18 विकेटसह आघाडीवर आहे.
Dec 16, 2024, 06:31 PM IST
'हे अत्यंत मूर्ख क्रिकेट,' ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजवर संतापला, पाहा VIDEO
ब्रिस्बेनमधील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू सायमन कॅटिचने भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाला मूर्ख म्हणून संबोधित केलं.
Dec 15, 2024, 02:32 PM IST
'वाढलेलं वजन, फुगलेलं पोट...', दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूने रोहित शर्माबद्दल स्पष्टच सांगितलं, 'हा काही दीर्घकाळ...'
दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू डॅरिल कलिननने (Daryll Cullinan) रोहित शर्मावर (Rohit Sharma) परखड शब्दांत टीका केली आहे. त्याने भारतीय कर्णधाराचं वाढलेलं वजन आणि पोट याकडे लक्ष वेधलं असून तो संघासाठी दीर्घकालीन पर्याय नसल्याचं म्हटलं आहे.
Dec 12, 2024, 10:12 PM IST
Ind vs Aus: 'माझ्यासाठी हे फार सोपं नाही, पण...', दुसऱ्या कसोटीआधी रोहित शर्माचा मोठा निर्णय, 'संघाच्या हितासाठी हे सर्वोत्तम'
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील (Ind vs Aus) दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात विश्रांती घेतलेल्या रोहित शर्माने (Rohit Sharma) दुसऱ्या सामन्याआधी मोठा निर्णय घेतला आहे.
Dec 5, 2024, 06:13 PM IST
....अन् रोहित शर्माने सरफराज खानच्या पाठीतच बुकी घातली; मैदानातील VIDEO तुफान व्हायरल
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात असून, Prime Minister's XI संघाविरोधात दोन दिवसांचा सराव सामना खेळत आहे.
Dec 1, 2024, 03:16 PM IST
'मी रोहित शर्माशी बोललो होतो, पण...', कर्णधारपदावरुन बुमराहचं मोठं विधान, म्हणाला 'तुम्ही गोलंदाजांना...'
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) फक्त पहिल्या कसोटी सामन्याचं नेतृत्व करायला मिळत असल्याने आनंदी नाही, याउलट त्याला आणखी हवं आहे.
Nov 21, 2024, 01:27 PM IST
ऑस्ट्रेलियाविरोधात संघाचं नेतृत्व करणाऱ्या बुमराहची एका शब्दाची पोस्ट, सोशल मीडियावर रंगली तुफान चर्चा
ऑस्ट्रेलियाविरोधातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघाचं नेतृत्व करणार आहे. 22 नोव्हेंबरपासून कसोटी मालिका सुरु होत असून, पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे.
Nov 10, 2024, 08:37 PM IST