australia vs newzealand

हरले पण शेवटपर्यंत लढले! न्यूझीलंडचा पाच धावांनी पराभव... ऑस्ट्रेलिया सेमीफायलनच्या दिशेने

ICC World Cup 2023 Aust vs NZ : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर पाच धावांनी मात केली. न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रने शतकी खेळी करत विजयासाटी शर्थीचे प्रयत्न केले. 

Oct 28, 2023, 06:55 PM IST

ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २९२ धावांचे आव्हान

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २९२ धावांचे आव्हान ठेवलेय. ऑस्ट्रेलियाला हे आव्हान ४६ षटकांत पूर्ण करायचेय.

Jun 2, 2017, 08:27 PM IST

ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडने केला पराभव

पुरुष संघाप्रमाणेच न्यूझीलंडचा महिला संघही जबरदस्त कामगिरी करतोय. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन संघात होत असलेल्या सामन्यादरम्यान न्यूझीलंडच्या महिला गोलंदाजांनी ४ धावांत चार बळी घेत ऑस्ट्रेलियाला जबरदस्त धक्का दिलाय.

Mar 21, 2016, 04:16 PM IST