IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचे 5 खेळाडू टीम इंडियाची धोक्याची घंटा, रोहित-विराट आत्ताच सावध व्हा!
India vs Australia, 1st Test: भारताच्या फिरकी खेळपट्ट्यांवर तयारी करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ (Australia) आठवडाभर अगोदर भारतात आलाय. बंगळुरूच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ तंबु ठोकून सराव करताना दिसतोय.
Feb 5, 2023, 09:28 PM IST
Ind Vs Aus: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीमला 2 मोठे धक्के; दुखापतीमुळे मॅचविनर्स खेळाडू बाहेर
भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus:) यांच्यामध्ये 4 सामन्यांची सिरीज खेळवली जाणार आहे. 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) सुरुवात होणार आहे.
Feb 5, 2023, 02:12 PM ISTIND vs AUS:टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया? कोण आहे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा बादशाह, जाणून घ्या
IND vs AUS Head to Head : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील पहिली कसोटी मालिका (IND vs AUS) 75 वर्षांपूर्वी खेळली गेली होती. परंतु 26 वर्षांपूर्वी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत कसोटी मालिका सुरू झाली होती.
Feb 4, 2023, 07:38 PM ISTIND vs AUS: विराट करणार कांगारूंचा 'खेळ खल्लास', ऑस्ट्रेलियाविरुद्ध करतोय खास तयारी, Video आला समोर!
Border-Gavaskar Trophy: नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला कसोटी सामना होईल. विराट कोहली (Virat Kohli) आणि के एल राहुल दोघंही नागपूरला पोहोचले आहेत.
Feb 4, 2023, 04:18 PM ISTIND VS AUS Test : ऑस्ट्रेलियाने अश्विनवर काढला तोडगा, भारताचा 'हा' खेळाडू करतोय मदत
India vs Australia Border-Gavaskar Trophy : भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यापुर्वी ऑस्ट्रेलियन संघाला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची (ravichandran ashwin) भीती सतावत आहे. अशा परिस्थितीत अश्विनला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने एक तोडगा काढला आहे.
Feb 3, 2023, 06:33 PM ISTIND vs AUS Test Series : भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसंदर्भात BCCI चा मोठा निर्णय!
IND vs AUS 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून नागपुरात सुरु होत आहे. जाणून घ्या हा सामना कधी आणि कुठे पाहाल...
Feb 3, 2023, 12:14 PM ISTIND vs AUS Test : दिनेश कार्तिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत डेब्यू करणार, ट्विट करून उडवली खळबळ
IND vs AUS Border-Gavaskar Trophy : भारत - ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेला येत्या 9 फेब्रूवारीला सुरूवात होणार आहे. या मालिकेपुर्वीच टीम इंडियाने संघाची घोषणा केली होती.या घोषणेनंतर आता टीम इंडियाचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) टेस्टमध्ये डेब्यू करणार असल्याची घोषणा केली आहे.
Feb 2, 2023, 09:22 PM ISTWTC Final:वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये Team India कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
WTC Final 2021-23: टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलिया विरूद्द टेस्ट मालिका फेब्रुवारीमध्ये खेळणार आहे. तत्पुर्वी सध्याच पॉइंट टेबल कसे आहे ते जाणून घेऊयात. ऑस्ट्रेलिया (75.56%) गुणासह पहिल्या स्थानावर आहे आणि भारतीय संघ (58.93%) गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. आणि हे दोन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship)अंतिम फेरीत पोहोचण्याचे सर्वात मोठे दावेदार मानले जात आहेत.
Jan 21, 2023, 08:35 PM ISTGabba Test Victory : गाबाच्या ऐतिहासिक विजयाला 2 वर्षे पूर्ण, नवख्या पोरांनी कांगारूंची ठासून जिरवलेली
पंतचा 'तो' अविस्मरणीय चौकार, आजच्या दिवशी भारताच्या यंगस्टर खेळाडूंनी तोडला होता गाबा का घमंड!
Jan 19, 2023, 08:58 PM ISTGabba Test 2 years after: 36 ऑल आऊट ते सिरीज जिंकणं! जेव्हा टीमचा प्रवास सांगताना Ajinkya Rahane ला झालेले अश्रू अनावर
2021 मध्ये झालेली इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील गाबामध्ये (Gaba Test) रंगलेली क्रिकेट टेस्ट मॅच प्रत्येकाच्या लक्षात असेलच. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर 2-1 अशी टेस्ट सिरीज जिंकत इतिहास रचला होता. आज या सामन्याला तब्बल 2 वर्ष पूर्ण झाली आहे.
Jan 19, 2023, 07:30 PM ISTकसोटी रँकिंगमध्ये टीम इंडिया नंबर 1 नाहीच, ICC च्या चुकीमुळे संभ्रम
ICC ची वेबसाईट गंडली अन् टीम इंडिया नंबर 1 बनली, पण काही वेळातच होत्याचं नव्हतं झालं... नेमकं काय घडलं?
Jan 17, 2023, 04:51 PM ISTShaun Tait: हसवणारा मित्र अश्रू देऊन गेला..; आधी ट्विटने खळबळ नंतर सारवासारवी!
New Zealand vs Pakistan: शाहनवाज दहानीने (Shahnawaz Dahani) ऑस्ट्रेलिया संघाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटचे (Shaun Tait) फोटो शेअर केले आहेत.
Jan 15, 2023, 06:35 PM ISTअखेर पृथ्वी शॉ ला श्रद्धा, सबुरीचं फळ मिळालं, टीम इंडियामध्ये पुन्हा एन्ट्री!
श्रीलंकेच्या दौऱ्यानंतर आता न्यूझीलंडचा संघ टीम इंडियाचा दौरा करणार आहे. न्यूझीलंडविरूद्ध तीन टी-20 तीन आणि वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे.
Jan 13, 2023, 11:00 PM ISTTeam India: न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया जाहीर, 'या' नव्या चेहऱ्यांना संधी!
Team India announced: बीसीसीआयने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया जाहीर केली आहे. ट्विट करत बीसीसीआयने संघ जाहीर केलाय.
Jan 13, 2023, 10:39 PM ISTInd vs Aus Test Series : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ प्रमुख गोलंदाजाला वगळले, पाहा संघ
Australia Test squad for India Series: ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर 4 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. याचदरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने (CA) आपला संघ जाहीर केला असून या दौऱ्याची सुरुवात ९ फेब्रुवारीला नागपूरातून होणार आहे.
Jan 11, 2023, 10:24 AM IST