Baba Vanga 2023 Prediction : तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी, फक्त इतक्या दिवसात होणार पूर्ण
बाबा वेंगा यांच्या 'या' भविष्यवाणीमुळे जगात सर्वत्र भिती...
Oct 30, 2022, 02:53 PM ISTIPL संघाकडून ऑस्ट्रेलियन खेळाडूंना 41 कोटींची ऑफर; नेमकं काय आहे प्रकरण?
एका वर्षाच्या करारासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी संपर्क
Oct 29, 2022, 06:04 PM ISTAUS vs SL: ...अन् भर मैदानात मॅक्सवेल कोसळला, पाहा त्या ओव्हरवेळी नेमकं काय घडलं?
Australia vs Sri Lanka : श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात लाहिरू कुमाराच्या एक बॉलवर ग्लेन मॅक्सवेलला जमिनीवर कोसळला.
Oct 25, 2022, 11:51 PM ISTक्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी, T20 World Cup मध्ये कोरोनाची एन्ट्री, 'हा' दिग्गज खेळाडू कोरोनाबाधित
T20 World Cup मध्ये कोरोनाची (Corona) एन्ट्री झाल्याचं पहायला मिळतंय. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू कोरोनाबाधित झाल्याची माहिती समोर आली आहे.
Oct 25, 2022, 07:51 PM ISTदोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन झालेल्या संघाच्या कोचने दिला राजीनामा!
T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला मोठा धक्का बसला आहे. या संघातून दिग्गज आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत आहे.
Oct 25, 2022, 12:56 PM ISTIND vs PAK: पाकिस्तानविरूद्ध सामन्यात Hardik Pandya चा 'विराट' रेकॉर्ड, जाणून घ्या
हार्दिक पंड्याचा 'विराट' रेकॉर्ड, 'या' दिग्गज खेळाडूशी केली बरोबरी
Oct 23, 2022, 06:09 PM ISTन्यूझीलंडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, वाचा काय केलाय नेमका पराक्रम!
New Zealand vs Australia : न्यूझीलंडने अखेर करून दाखवलं!
Oct 22, 2022, 11:33 PM ISTNZ vs AUS : न्यूझीलंडची धडाक्यात सुरुवात, ऑस्ट्रेलियावर 89 धावांनी दणदणीत विजय
NZ vs AUS : न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा 111 धावांवर 'गेम ओव्हर' झाला.
Oct 22, 2022, 04:55 PM IST
अलटी पलटी दे घुमाके! T20 World Cup मध्ये Conway चा फॅन्टास्टिक शॉट, व्हिडीओ पाहिला का?
New Zealand vs Australia : सर्वात रोमांचक अशा T20 World Cup ला धमाकेदार अंदाजात सुरूवात... न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय...
Oct 22, 2022, 04:35 PM ISTIND vs AUS: विराट कोहलीच्या 'रॉकेट थ्रो'मुळे टिम डेविड थेट तंबूत, Video Viral
T-20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकप आधी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सराव सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियानं चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत 6 धावांनी पराभूत केलं. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 186 धावा केल्या आणि विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात सर्वबाद 180 धावा करू शकला.
Oct 17, 2022, 05:10 PM ISTT20 World Cup चा थरार सुरू, विजेत्या संघाला मिळणार तब्बल 'इतके' कोटी!
वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना नक्की किती रक्कम (T20 world cup 2022 prize money) मिळणार? जाणून घ्या सर्वकाही...
Oct 16, 2022, 08:56 PM ISTIND vs PAK: 'भारतीय संघाची परिस्थिती पाहता...', पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूनं टीम इंडियाला डिवचलं
टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने गेल्या वर्षीच्या T20 वर्ल्ड कपपासून आतापर्यंत 8 मालिका जिंकल्या आहेत. आता टी 20 वर्ल्डकप सामन्यांना सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात मोठा उलटफेर दिसून आला. ग्रुप स्टेज सामन्यात नामिबियाने श्रीलंकेला 55 धावांनी पराभूत केलं. दुसरीकडे क्रीडाप्रेमी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहेत.
Oct 16, 2022, 04:41 PM ISTसामना पॅक आणि हातात भरलेल्या बॅगा घेऊन Kane Williamson आणि Babar Azam दोघेच जण निघाले कुठे?
या दोन्ही टीम्समध्ये सिरीज सुरु होती. शुक्रवारी या सिरीजचा अंतिम सामना झाला.
Oct 15, 2022, 11:18 AM ISTT20 World Cup : स्टार कॅप्टनच्या डोक्याला दुखापत, वर्ल्ड कपमधून बाहेर?
टी 20 वर्ल्ड कपआधी (t20 world cup 2022) स्टार बॅट्समनला दुखापत (Injury) झाली आहे.
Oct 14, 2022, 06:20 PM IST
T20 World Cup पूर्वी मोठी खेळी! 'हा' संघ बदलणार कर्णधार
इतका आत्मविश्वास येतो कुठून! वर्ल्ड कपच्या तोंडावर 'हा' संघ बदलतोय कर्णधार, काय आहे संघाची रणनीती?
Oct 13, 2022, 04:20 PM IST