australian open

...म्हणून सानिया ऑस्ट्रेलिया ओपन टूर्नामेंटमध्ये खेळू शकणार नाही!

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्जा ही पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑस्टेलिया ओपन टेनिस टूर्नामेंटमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. 

Dec 16, 2017, 10:24 PM IST

ऑस्ट्रेलियन ओपन : सायनाची विजयी सुरुवात

भारताच्या सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेची विजयी सुरुवात केलेय.

Jun 21, 2017, 04:58 PM IST

5 वर्षांचा दुष्काळ संपला, फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता

रॉजर फेडररनं तबब्ल पाच वर्षांनी आपला ग्रँडस्लॅम विजयाचा दुष्काळ संपवला आहे.

Jan 29, 2017, 06:09 PM IST

ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये सानियाचा पराभव

भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झाचं सातवं ग्रँडस्लॅम जिंकण्याचं भंग पावलं. सानिया आणि क्रोएशियन इव्हान डोडिंग जोडीला ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये पराभव सहन करावा लागला. 

Jan 29, 2017, 01:32 PM IST

ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये फेडरर-नदालची लढत

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये राफाएल नदाल आणि रॉजर फेडररमध्ये ड्रीम फायनल रंगणार आहे. 

Jan 29, 2017, 09:27 AM IST

सानिया मिर्झाला सातवं ग्रँड स्लॅम जिंकण्याची संधी

सानिया मिर्झा आपल्या टेनिस करिअरमधील सातव्या ग्रँडस्लॅमपासून एक पाऊल दूर आहे. 

Jan 29, 2017, 08:10 AM IST

ऑस्ट्रेलियन ओपन : व्हिनसवर मात करत सेरेना बनली विजेती

सेरेना विल्यम्सनं आपली बहिण व्हीनस विल्यम्सवर मात करत सातव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनला गवसणी घातली.

Jan 28, 2017, 04:13 PM IST

ऑस्ट्रेलियन ओपन : सानिया सातव्या ग्रँडस्लॅमपासून एक पाऊल दूर

सानिया मिर्झा आपल्या टेनिस करिअरमधील सातव्या ग्रँडस्लॅमपासून एक पाऊल दूर आहे.

Jan 27, 2017, 06:56 PM IST

फेडरर, मरेची पुढल्या फेरीत वाटचाल

ब्रिटनच्या अँडी मरेची ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजयी मालिका कायम आहे. 

Jan 21, 2017, 07:45 AM IST

ऑस्ट्रेलियन ओपन, सानिया-बार्बोरा तिसऱ्या फेरीत

भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि तिची चेक रिपब्लिकची जोडीदार बार्बोरा स्ट्रायकोव्हा यांनी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आपला विजयी झंझावात कायम ठेवाताना तिसऱ्या फेरीत मजल मारलीये.

Jan 20, 2017, 10:54 AM IST

रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत

यंदा प्रथमच दुसऱ्या सीडिंगवर खेळणाऱ्या रॉजर फेडररनं ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. त्यानं अमेरिकेच्या नोआ रुबीन याचा 7-5, 6-3, 7-6 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तिसऱ्या सेटमध्ये फेडररनं दोन सेट पॉइंट वाचवले. 

Jan 19, 2017, 07:48 AM IST

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सानिया-बार्बोराची विजयी सलामी

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भारताची टेनिसस्टार सानिय मिर्झा आणि चेक रिपब्लिकची तिची जोडीदार बार्बोरा स्ट्रायकोव्हा यांनी विजयी सलामी दिली. 

Jan 18, 2017, 02:21 PM IST

सायनाला विराटकडून काय शिकायचंय?

बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं ऑस्ट्रेलियन ओपन सीरिज जिंकून भारताचं नाव रोशन केलं.

Jun 13, 2016, 07:21 PM IST

टेनिसस्टार मारिया शारापोव्हा डोपिंग टेस्टमध्ये फेल

टेनिस जगतातील माजी नंबर वन ऱशियाची टेनिसस्टार मारिया शारापोव्हाने धक्कादायक खुलासा केलाय. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेदरम्यान डोपिंग टेस्टमध्ये आपण फेल झाले होते अशी माहिती खुद्द शारापोव्हाने दिलीय. 

Mar 8, 2016, 08:44 AM IST