automobile news

सतत गिअर्स टाकण्याचं टेंशन दूर करा, घरी आणा 'ही' सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार

सध्या मोठ्या प्रमाणात ऑटोमॅटिक कारला लोकांची पसंती मिळत आहे. अशातच आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कारबाबत माहिती देणार आहेत. जाणून घ्या सविस्तर 

Jan 7, 2025, 06:14 PM IST

Honda Activa आता इलेक्ट्रिक रुपात; दोन नव्या अन् किफायतशीर E- Scooter वरून उठला पडदा, पाहा फिचर्स

Honda Activa E and QC1 Unveil: होंडाकडून बाजारात दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यात आल्या आहेत. फिचर्स आणि सर्वकाही जाणून घ्या. 

Nov 27, 2024, 12:53 PM IST

छोट्या कुटुंबासाठी बेस्ट कार, किंमत 3.99 लाख, 34 किमी मायलेज

तुम्ही देखील कार घेण्याचे स्वप्न बघत आहात. आम्ही देशातील सर्वात स्वस्त आणि जास्त मायलेज देणाऱ्या कारची यादी घेऊन आलो आहोत. जाणून घ्या सविस्तर

Nov 12, 2024, 04:06 PM IST

फक्त 3 लोकांकडे आहे जगातील 'ही' सर्वात महागडी कार

Auto News : प्रत्येक जण आपल्या बजेट आणि आवडीनुसार कार खरेदी करत असतो. पण काही जण असेही असतात जे महागड्या कारचे शौकीन आहेत. असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांच्याकडे करोडोंच्या किंमतीच्या कार आहेत. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार जगातील सर्वात महागड्या कारविषयी.

Oct 9, 2024, 03:47 PM IST

छोट्या फॅमिलीची पहिली फॅमिली कार, किंमत मध्यमवर्गीयांच्या बजेटमध्ये!

घराबाहेर एक कार असावी असं प्रत्येक कुटुंबाला वाटतं. पण वाढती महागाई, खर्च यामुळे ते शक्य नसतं.तुम्ही पहिल्यांदाच कार घेत असाल तर तुमच्यासाठी 6 बेस्ट पर्याय आम्ही देत आहोत. ज्याची किंमत 4 लाखांपासून सुरु होते.मारुती स्विफ्ट फोर्थ जनरेशन मॉडेल लीटरमागे 25 किमीचे मायलेज देते. याची किंमत 6.49 लाख इतकी आहे. टाटाची सर्वात स्वस्त एसयूव्ही 1.2 लीटर पेट्रोल इंजिनसह सीएनजीमध्येही येते. याला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. याची किंमत 6.12 लाख इतकी आहे.हुंडईने आपल्या छोट्या कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिलंय. यात सीएनजी व्हेरिएंटदेखील आहे. याची किंमत 5.92 लाख रुपये आहे.टाटा टियॅगोला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग मिळाले. याची किंमत 5.56 लाख रुपये आहे.मारुती वॅगनार 1.0 लीटर पेट्रोल आणि 1.2 लीटर सीएनजीसह येते. याची किंमत 5.54 लाख रुपये इतकी आहे. मारुती ऑल्टोमध्ये पेट्रोल इंजिनसह सीएनजीचा पर्याय आहे. याची किंमत 3.99 लाख रुपये आहे.

Sep 30, 2024, 03:07 PM IST

काय सांगता... 4 लाखांहून कमी किमतीत मिळतेय 34 किमीचं मायलेज देणारी कार?

Auto News : स्वत:ची कार खरेदी करण्याचं स्वप्न प्रत्येजकण पाहतो आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनतही घेतो. हक्काची कार म्हणजे हवं तिथं, हवं तेव्हा जाण्याचं स्वातंत्र्य. 

Jun 24, 2024, 01:27 PM IST

Bajaj CNG Bike: जगातील पहिली CNG बाईक धावणार भारतीय रस्त्यांवर! फिचर्स, लॉन्च तारीख सर्वकाही जाणून घ्या

देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्माता कंपनी बजाज ऑटोने यात बाजी मारली आहे. बजाज ऑटो लवकरच सीएनजी बाईक भारतीय रस्त्यावर उतरवणार आहे.

Jun 18, 2024, 07:51 PM IST

ALTO कारला विसराल! 1000CC ची दमदार बुलेट पाहिली का? कारही हिच्या दणकट इंजिनसमोर फिक्या

1000 CC Bullet Bike: कारबेरी मोटरसायकलने ही बाईक तयार केली आहे. पॉल कारबेरी यांनी या कंपनीची स्थापना केली होती. 2016 मध्ये कंपनीने भारतात निर्मिती सुरु केली. ही कंपनी रॉयल एनफिल्डच्या बाईकला कस्टमाइज करते. 

 

 

Jun 12, 2024, 08:11 PM IST

कारमध्ये AC चा स्पीड किती असावा? फॅन स्पीडने मायलेज कमी होतो का?

कारमधील एसीचा स्पीड कमी जास्त केल्यास त्याचा मायलेजवर परिणाम होतो असं अनेकांना वाटतं. हे खरं आहे का जाणून घ्या. 

 

Apr 28, 2024, 02:19 PM IST

Ertiga ला टक्कर देणार 'ही' 7 सीटर कार; पेट्रोलशिवाय करणार मोठं अंतर पार

Auto News : मायलेजपासून कम्फर्टपर्यंतच्या चर्चा होतात आणि सरतेशेवटी कार निवडली जाते. तुम्हीही कार खरेदीचा बेत आखत आहात का? 

Apr 8, 2024, 01:06 PM IST

'गाड्यांच्या किंमतींपासून ते टोलपर्यंत..' 1 एप्रिलपासून ऑटोमोबाईल क्षेत्रात महत्वाचे बदल

ऑटोमोबाईल क्षेत्रातही काही बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. हे बदल कशाप्रकारचे असतील? याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल? याबद्दल जाणून घेऊया. 

Apr 1, 2024, 03:13 PM IST

भारतातील पहिली कार कोणी विकत घेतली होती?

Automobile : भारतात ऑटोमोबाईलचं मोठं मार्केट आहे. आजच्या घडीला देशात अनेक कंपन्यांच्या विविध चारचाकी गाड्या उपलब्ध आहे. याती काही लाखांपासन करोडोपर्यंतच्या गाड्या उपलब्ध आहेत. पण तुम्हाला माहित आहे का पहिली कार कोणी आणि कोणत्या साली विकत घेतली होती.

Mar 26, 2024, 09:30 PM IST

भन्नाट! बाजारात येतीये देशातील पहिली CNG बाईक; मायलेजही जबरदस्त

बजाज सीएनजी बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. यासह ते कम्यूटर सेगमेंटमध्ये (100cc-110cc) आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात असतील. 

 

Mar 12, 2024, 07:04 PM IST

जबरदस्त! 180 पेलोड, 166 किमी रेंज; इलेक्ट्रीक स्कूटरचा 'हनुमान' पाहिला?

Electric Scooter : दमदार परफॉर्मन्स असणारी स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर एक कमाल पर्याय तुमच्यासाठी सज्ज आहे. हा पर्याय नेमका कोणता माहितीये? 

Mar 6, 2024, 02:52 PM IST

सुवर्णसंधी! TATA Motors ने 'या' दोन गाड्यांच्या किंमतीत केली मोठी घट, 1.20 लाखांपर्यंतची बचत

Tata Nexon EV आणि Tiago EV च्या फेसलिफ्ट व्हर्जनला कंपनीने नुकतंच भारतीय बाजारपेठेत कंपनीने लाँच केलं होतं. दरम्यान टाटा मोटर्सने या दोन्ही इलेक्ट्रिक कारच्या किंमतीत मोठी घट केली आहे. 

Feb 13, 2024, 03:51 PM IST