avinash narkar video

पतीचा 'आजोबा' म्हणून उल्लेख केल्याने 'ही' मराठी अभिनेत्री भडकली, नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर

Aishwarya Narkar Avinash Narkar :  सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे ती म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचीच. त्यांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांचीही चांगलीच चर्चा रंगलेली असते. आता त्यांच्या या नव्या व्हिडीओची चांगलीच चर्चा आहे. 

Oct 8, 2023, 03:41 PM IST

'या वयात काय हे? म्हणाऱ्यांसाठी...' थेट उल्लेख न करता ऐश्वर्या नारकर यांनी कोणाचे कान टोचले? पाहा VIDEO

Aishwarya Narkar :  ऐश्वर्या नारकर या आपल्या सर्वांच्याच लाडक्या अभिनेत्री आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळी त्यांची विशेष चर्चा आहे आणि यावेळी त्यांच्या एका रिलमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. 

Sep 12, 2023, 06:36 PM IST