axar patel

IND vs BAN: टीम इंडियाला मोठा झटका, व्हिसा न मिळाल्याने 'हा' खेळाडू अजूनही भारतातच!

India vs Bangladesh: उद्यापासून भारत-बांगलादेश पहिल्या कसोटीला सुरूवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच टीम इंडियाला झटका देणारी बातमी समोर आली आहे. 

Dec 14, 2022, 12:05 PM IST

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा हा खेळाडू 'ऑलराऊंडर', प्लेइंग 11 मधील जागा जवळपास निश्चित!

Team India: टीम इंडियाचा असा एक क्रिकेटर आहे, ज्याच्याकडे मैदानावर तीन खेळाडूंची भूमिका बजावण्याची प्रतिभा आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. 

Dec 12, 2022, 03:30 PM IST

IND vs BAN: टीम इंडियाला 'जोर का झटका'; कॅप्टन रोहित शर्मा संघातून आऊट, नवा संघ जाहीर!

IND vs BAN Test series: बांग्लादेशविरुद्ध मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा कसोटी मालिकेत खेळणार नाहीत. त्यांच्या जागी नवदीप सैनी आणि सौरभ कुमार यांना संधी देण्यात आली आहे. 

Dec 11, 2022, 08:06 PM IST

IND vs BAN 3rd ODI : 'या' खेळाडूंनी ठोकले वनडेत द्विशतक; भारताच्या पाच खेळाडूंचा समावेश

भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. बांगलादेशने सुरुवातीचे 2 सामने जिंकले असून त्यांनी मालिका जिंकली आहे. तर भारतीय संघ अद्याप विजयच्या प्रतीक्षेत आहे. याचदरम्यान बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs Bangladesh) भारताचा सलामीवीर ईशान किशननं (Ishan Kishan) अवघ्या 131 चेंडूत 210 धावांची खेळी करत इतिहास रचला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा ईशान किशन हा भारतातील चौथा आणि जगातील सातवा फलंदाज आहे. ईशान किशनसमोर (Ishan Kishan)  आज बांगलादेशचा प्रत्येक गोलंदाज नमला आहे.

Dec 10, 2022, 04:02 PM IST

IND vs BAN 3rd ODI | टीम इंडियाचे बांगलादेशसमोर 'इतक्या' धावांचे लक्ष्य; कोहलीचे शतक तर किशनचे द्विशतक

टीम इंडियाने बांगलादेशसमोर 410 धावांचे लक्ष्य दिले आहे. 

Dec 10, 2022, 03:31 PM IST

मला फरक पडत नाही...; T20 World Cup मध्ये फ्लॉप ठरलेल्या 'या' खेळाडूविषयी रोहितचं विधान

10 नोव्हेंबर म्हणजेच उद्या भारत विरूद्ध इंग्लंडचा सामना रंगणार आहे. एडिलेडच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. 

Nov 9, 2022, 04:01 PM IST

Ind vs Zim : Team India चा 'हा' खेळाडू बाहेर जाण्याच्या मार्गावर, 3 सामन्यात फक्त 2 विकेट

India vs Zimbabwe: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा टी-20 विश्वचषक-2022 ( T20 World Cup 2022 ) मध्ये खेळाडूला वारंवार संधी देत ​​आहे. अशा परिस्थितीत प्लेइंग इलेव्हनमधील तो खेळाडू त्याचे स्थान टिकवणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

Nov 5, 2022, 02:52 PM IST

Team India मध्ये 'या' खेळाडूची जादू फिकी, आता चुकीला माफी नाही

Indian team in T20 World Cup :  टीम इंडियासाठी प्रत्येक खेळाडूची कामगिरी महत्त्वाची आहे. पण काही खेळाडूंना संधी देऊनही त्यांची जादू चालताना दिसतं नाही आहे. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या साठी आता हा खेळाडू डोकेदुखी ठरतं चालला आहे. 

 

Nov 3, 2022, 06:57 AM IST

IND vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारताची Playing 11 ठरली, 'या' दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता

टी-20 वर्ल्ड कपमध्ये 2 नोव्हेंबरला भारत वि. बांगलादेश सामना, सेमीफायनलसाठी टीम इंडियाला विजय गरजेचा

Nov 1, 2022, 10:18 PM IST

वर्ल्ड कपमधील Team India चा विजयरथ आफ्रिकेने रोखला, भारताचा पराभव!

वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला पराभव!

Oct 30, 2022, 08:09 PM IST

टीम इंडियासाठी सूर्या ठरला 'संकटमोचक', आफ्रिकेला 'इतक्या' धावांचं आव्हान!

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सूर्याची धमाकेदार खेळी!

Oct 30, 2022, 06:19 PM IST

IND vs NED: नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला आराम? प्लेईंग 11 मध्ये या खेळाडूला मिळणार संधी

T20 World Cup 2022 India vs Netherland: टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत पाकिस्तानला पराभूत करत भारतानं विजयी सलामी दिली आहे. या फेरीतील भारताचा दुसरा सामना नेदरलँडसोबत (India vs Netherland) आहे. नेदरलँडनं बांगलादेशसोबतचा पहिला सामना गमवला आहे. त्यामुळे भारताविरुद्ध चांगली कामगिरी करण्याच्या हेतून नेदरलँडचा संघ मैदानात उतरणार आहे.

Oct 26, 2022, 12:10 PM IST

एक Replacment रोहित शर्माला जिंकवून देणार T-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी?

T20 World Cup 2022:  ICC T20 विश्वचषक 2022- रविवारपासून (16 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियन भूमीवर टी-20 विश्वचषक 2022 ला सुरुवात झाली आहे. 28 दिवस चालणाऱ्या या मेगा टूर्नामेंटमध्ये जगभार्तही विविध संघ विजेतेपदासाठी स्पर्धा करणार आहेत. #T20 World Cup मध्ये रविंद्र जडेजाची कमतरता हा गोलंदाज पूर्ण करू शकतो... 

Oct 17, 2022, 08:24 AM IST

खेळाडूंनी शिकलं पाहिजे की....; विजयानंतर कर्णधार Rohit Sharma चं मोठं विधान

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 20 बॉल्समध्ये 43 रन्स करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

Sep 24, 2022, 08:26 AM IST

T20 World Cup: सिलेक्टर्सच्या त्या 3 निर्णयांमुळे Rohit Sharma चं टेन्शन वाढलं

T20 World Cup :  निवड समितीने भारतीय संघाची घोषणा करताना 3 मोठे निर्णय घेतले. त्यामुळे सिलेक्टर्सवर सोशल मीडियावर टीका होताना दिसत आहे.

Sep 16, 2022, 05:24 PM IST