axar patel

WTC Final 2023: ना विराट ना रहाणे, टीम इंडियाला 'हे' 5 खेळाडू जिंकून देणार वर्ल्ड कप!

मानाचा असा जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम सामना 7 ते 11 जून 2023 दरम्यान लंडनच्या 'द ओव्हल' मैदानावर खेळला जाणार आहे. इंग्लंड येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत (IND vs AUS) यांच्यात खेळला जाईल. अशातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयनं भारतीय संघाची घोषणा केली आहे.

Apr 25, 2023, 04:53 PM IST

IPL 2023, RR vs DC: राजस्थानला भिडणार दिल्लीचे धुरंदर; टॉस दिल्लीचा, सामना कोणाचा?

IPL 2023: उच्च स्कोअरिंग सामना ( Rajasthan Royals vs Delhi Capitals) होण्याची शक्यता आहे दोन्ही सामने गमावलेल्या कॅपिटल्सवर अतिरिक्त दबाव असेल तर रॉयल्स त्याच ठिकाणी पंजाब किंग्जला कमी पराभवानंतर परतण्यास उत्सुक असणार आहे.

Apr 8, 2023, 02:59 PM IST

IPL 2023: मोठी बातमी! आयपीएलमध्ये दिल्लीच्या टीममध्ये दिसणार Rishabh Pant!

डिसेंबरमध्ये झालेल्या गंभीर अपघातानंतर पंत अजून पूर्णपणे फीट होऊ शकलेला नाही. मात्र असं असूनही पंतची मैदानात उपस्थिती राहणार आहे. तुम्हाला हे ऐकून फार आश्चर्य वाटलं असेल, पण दिल्लीचे हेड कोच रिकी पॉन्टीग (Ricky Ponting) यांनी याबाबत माहिती दिली आहे.  

Mar 24, 2023, 06:03 PM IST

Ind vs Aus 3rd ODI: लाजीरवाण्या पराभवानंतर 'या' खेळाडूला डच्चू? असा असणार टीम इंडियाचा प्लान

Ind vs Aus 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना बुधवारी चेन्नईत खेळवला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यातील लाजीरावण्या पराभवानंतर भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 

Mar 21, 2023, 05:21 PM IST

ICC Test Rankings: इंदूर टेस्टदरम्यान टीम इंडियाच्या बॉलरला लॉटरी, ICC कसोटी क्रमवारीत नंबर 1

Latest ICC Test Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने (ICC) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारताच्या रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ने क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे.

Mar 1, 2023, 03:39 PM IST

Aus vs Ind: भारताच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचं सरेंडर, Ashwin - Jadeja चा भेदक मारा

Ravindra Jadeja , Ravichandran Ashwin : बहुप्रतिक्षित बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा थरार सुरू झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी नागपुरात सुरू खेळवली जात आहे. 

Feb 9, 2023, 03:39 PM IST

बँड बाजा वरात घोडा..! टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू Axar Patel च्या लग्नाचा VIDEO समोर

Axar Patel Wedding :  केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचं लग्न संपन्न झाल्यानंतर अजून एका टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू अक्षर पटेल विवाहबंधनात अडकला. त्याचा लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Jan 27, 2023, 11:14 AM IST

Axar Patel Wedding: बॅटरला नाचवणारा अक्षर आज स्वत:च्या लग्नात बेधुंद नाचला; पाहा इनसाईड Video

Axar Patel Weds Meha Patel: अक्षर पटेलने संगीत सोहळ्यासाठी (Sangeet) फिकट क्रीम रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्याची होणारी पत्नी मेहा हिने गुलाबी रंगाची घागरा चोली घातली होती. 

Jan 27, 2023, 12:19 AM IST

केएल राहुलनंतर आणखी एक क्रिकेटपटू अडकणार लग्नबंधनात, 26 जानेवारीला वाजणार सनई-चौघडे

टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेलचा विवाह सोहळा पार पडणार असून गुजरातच्या वडोदरामध्ये पारंपारिक पद्धतीने हा सोहळा पार पडणार आहे

Jan 25, 2023, 08:07 PM IST

ind vs sl : दिवस प्रत्येकाचे येतात! जडेजाला आता वाटतेय भीती? मॅचनंतरचं ट्विट होतंय व्हायरल

अक्षरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. अक्षर आपल्या कामगिरीने संघातील जागा पक्की करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे जडेजा संघात येणं जड जावू शकतं. या चर्चा चालू असताना रविंद्र जडेजाने एक ट्विट केलं आहे ज्याचं चाहत्यांनी थेट कनेक्शन अक्षरसोबत जोडलं आहे.

Jan 13, 2023, 04:57 PM IST

India vs Sri Lanka: टीम इंडियाला मिळाला दुसरा 'युवराज सिंह', कॅच पाहून तुम्हीलाही वाटेल, पाहा Video

भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये उमरान मलिक बॉलिंग करत असताना श्रीलंकेचा चमिका करूणारत्नेने पॉइंटच्या दिशेने बॉल मारला, वेगाने बॉल जात असताना ऑल राऊंडर खेळाडूने पकडलेल्या कॅचमुळे सर्वांना माजी खेळाडू युवराज सिंहची आठवण झाली असावी.

Jan 12, 2023, 07:29 PM IST

Rohit Sharma : हिटमॅनची तयारी सुरू! वनडे मालिका गाजवण्यासाठी जीममध्ये गाळतोय घाम, पाहा VIDEO

Rohit Sharma VIDEO: भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेचा सामना येत्या 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे. 

Jan 8, 2023, 08:58 AM IST

IND vs BAN 2nd Test: Rishabh Pant झोपेच्या गोळ्या घेऊन...; माजी खेळाडूच्या वक्तव्याने एकच खळबळ

भारतीय टीमने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा (India vs Bangladesh) 3 विकेट्सने पराभव केला. भारताकडून रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी तुफानी खेळ दाखवला. मात्र यावेळी माजी खेळाडूने टीमच्या निर्णयावर टीका केली आहे.

Dec 25, 2022, 04:19 PM IST

IND vs BAN 1st Test: केएल राहुलने स्वत:चा गेम केला, आऊट झाला म्हणून रागाच्या भरात असं काही तरी केलं | Video Viral

IND vs BAN 1st Test: टीम इंडियाचे नेतृत्व करणारा KL राहुल चितगाव येथे बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात विशेष काही करू शकला नाही. त्याला वेगवान गोलंदाज खालिद अहमदने बोल्ड केले. त्याच्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.   

Dec 14, 2022, 03:38 PM IST

Rishabh Pant | टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने ऋषभ पंतबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा, त्याला कधीच...

IND vs BAN: टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी पत्रकार परिषद घेत संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतबद्दल मोठे वक्तव्य केले.

Dec 14, 2022, 01:52 PM IST