axis bank

SBI, ICICI सह १२ बँकिंग अॅपला व्हायरसचा धोका

डिजिटल बँकिंगमुळे एकिकडे ग्राहकांना घर बसल्या बँकेचे व्यवहार करता येत आहेत. मात्र, ऑनलाईन व्यवहार करताना ग्राहकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

Jan 5, 2018, 06:01 PM IST

'ही' बँक आपल्या ग्राहकांना पाठवते सर्वाधिक SMS

कॅशलेस व्यवहार आणि डिजिटल इंडियामुळे बँक अकाऊंट मोठ्या प्रमाणात उघडण्यात आले आहेत 

Nov 21, 2017, 08:29 PM IST

अॅक्सिस बँकेची खास ऑफर, गृहकर्जाचे १२ मासिक हप्ते माफ

बॅंकींग क्षेत्रातही दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बॅंकांकडून नवनवीन घोषणा केल्या जात आहेत. खासकरून गृहकर्जाच्या क्षेत्रात ही स्पर्धा अधिक बघायला मिळते. यानुसार आघाडीच्या अॅक्सिस बँकेने आपल्या गृहकर्ज ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. 

Aug 18, 2017, 11:59 AM IST

बँकेतल्या व्यवहारांसाठी भरावं लागणार एवढं शुल्क

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी बँकांनी व्यवहारांवर दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

Mar 7, 2017, 10:41 PM IST

आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी... असं असेल व्यवहारांवरचं शुल्क

बाकीच्या बँकांप्रमाणेच आयसीआयसीआय बँकेनंही ग्राहकांकडून ठराविक व्यवहारांनंतर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीआयसीआय बँकेकडून हे दर घोषित करण्यात आले आहेत.

Mar 6, 2017, 07:45 PM IST

अॅक्सिस बँकेही ठराविक व्यवहारांनंतर आकारणार शुल्क

महिन्याच्या नियमीत व्यवहारांपेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्या ग्राहकांकडून शुल्क आकारण्याचा निर्णय अॅक्सिस बँकेनं घेतला आहे.

Mar 6, 2017, 07:37 PM IST

एचडीएफसीच्या ग्राहकांना व्यवहारावेळी लागणार एवढं शुल्क

डिजीटल व्यवहाराला चालना देण्यासाठी जवळपास सगळ्याच बँकांनी व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 

Mar 6, 2017, 07:26 PM IST

एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी... असं असेल व्यवहारांवरचं शुल्क

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी बँकांनी व्यवहारांवर दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआय बँकेनं यासाठीची नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे.

Mar 6, 2017, 07:16 PM IST

अॅक्सिसनंतर कोटक महिंद्रा बँक ईडीच्या रडारवर

नोटबंदीनंतर काळापैसा पांढरा करण्याचं काम अनेक बँकांमध्ये झालं. अॅक्सिस बँकनंतर आता कोटक महिंद्रा बँकेच्या काही शाखा ईडीच्या रडारवर आहेत. कोटक महिंद्रा बँकेच्या मॅनेजरला ईडीने अटक केली आहे.

Dec 28, 2016, 11:14 PM IST

AXIS बँकेचे लायसन्स रद्द नाही होणार - RBI

 अॅक्सिस बँकेचे लायसन्स रद्द करण्याची कोणतीही कारवाई सुरू करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण आज रिझर्व बँके दिले आहे.  अॅक्सिस बँकेच्या काही शाखांमध्ये ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यात आणि बदली करण्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप लावण्यात आला होता. 

Dec 12, 2016, 07:44 PM IST

अॅक्सिस बँकेत 44 बनावट खात्यात 100 कोटी रुपये

नोटाबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांनी चक्क बनावट नावाने बॅंक खाते काढलीत. चक्क अॅक्सिस बँकेत 44 बनावट खात्यात 100 कोटी जमा झाल्याचे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारल्यानंतर ही बाब उघड झाली.

Dec 9, 2016, 10:05 PM IST

नोटबंदीनंतर ईडीची बँक कर्मचाऱ्यावर देखील नजर

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी अँक्सिस बँकेचा चार्टर्ड अकाउंटंट्स राजीव सिंहला नोटांच्या संशयास्पद देवाणघेवाणीवरून अटक केली. नोटाबंदी निर्णयानंतर काळ्या पैशाला पांढरे करण्यासाठी लोकांचे अनेक प्रयत्न चालू आहेत.

Dec 7, 2016, 09:14 PM IST

मिसेस मुख्यमंत्र्यांचं दिग्विजय सिंहांना रोखठोक प्रत्यूत्तर...

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलंय.

Mar 26, 2016, 10:43 AM IST

मिसेस मुख्यमंत्री बँकेत कामावर रूजू

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या मुंबईतील अॅक्सीस बँकेत नोकरीवर रूजू झाल्यात. वरळी येथील अॅक्सीस बँकेच्या ट्रेझरी विभागात त्या सह उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. 

Jan 16, 2015, 05:59 PM IST