b r ambedkar

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जंयतीनिमित्त खास शुभेच्छा, मित्रपरिवाराला पाठवा खास मॅसेज

Babasaheb Ambedkar Jayanti Wishes in Marathi : 14 एप्रिल 1891 साली भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांनी या समाजात क्रांती घडवून आणली. तुम्हालाही आंबेडकर जयंतीच्या या खास प्रसंगी तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना अभिनंदनाचे संदेश पाठवायचे असतील, तर तुम्ही येथून काही निवडक शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

Apr 13, 2024, 07:17 PM IST

...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये साजरी केली जाते

DR.Babasaheb Ambedkar Jayati2024 : भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. ज्ञानाचा सागर असं बाबासाहेबांना म्हटलं जातं. बाबासाहेबांनी समाजसुधारणेसाठी दिलेल्या योगदानाची दखल फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगाने घेतली. 

Apr 13, 2024, 05:12 PM IST

राजकारणापलीकडील कलारसिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 समाजसुधारक,अर्थतज्ज्ञ आणि घटनेचे शिल्पकार म्हणून कणखर आणि खंबीर अशी ओळख असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तितकेच हळव्या मनाचे होते. हे त्यांच्यातला असलेला कलाकार कायमचं दाखवून देत असतं. वाचनाने माणूस विवेकी होतो तसाच त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांनी तो समृद्ध होतो. कुशल व्यक्तिमत्त्व आणि भावनाशिल कलाकार या बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन्ही छटा हृदयात घर करुन जातात. 

Apr 13, 2024, 01:52 PM IST

डॉ. आंबेडकरांनी अभ्यासासाठी वापरलेली खुर्ची आणि चष्मा.. बाबासाहेबांचे अतिशय दुर्मिळ फोटो

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिल रोजी 134 वी जयंती साजरी करत आहोत. बाबासाहेबांचं कार्य आणि त्यामागील मेहनत प्रत्येकाला कळावी या उद्देशाने त्यांचे काही दुर्मिळ फोटो. 

Apr 13, 2024, 11:38 AM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'या' १० गोष्टी माहीत आहेत का? जाणून घ्या..

Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. भीमराव आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांची जयंती 14 एप्रिल रोजी साजरी केली जाते. भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी पाहूया,

Apr 13, 2023, 03:48 PM IST

महात्मा गांधी, आंबेडकर यांनी काढलेले सेल्फी कसे असते? AI फोटो पाहून आश्चर्यचकित व्हाल

सोशल मीडियावर सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने (Artificial Intelligence) जनरेट केलेले फोटो व्हायरल होत आहे. दरम्यान, याच तंत्रज्ञानाचा वापर करत एका कलाकाराने "selfies from the past" या संकल्पनेवर आधारित काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याने महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मदर टेरेसा, एल्विस प्रेस्ली अशा अनेकांचे फोटो आहेत. हे फोटो पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

 

Mar 21, 2023, 03:23 PM IST

महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईत येणाऱ्या आंबेडकरी बांधवांसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १२ स्पेशल ट्रेन

Nov 29, 2019, 09:04 PM IST