'शाळेत दंगली, द्वेष, हिंसाचार का शिकवायचा?' बाबरी, गुजरात दंगल संदर्भ वगळल्यावर सवाल
NCERT New Syllabus Textbooks: नव्या पाठ्यपुस्तकांमधून अनेक संदर्भ वगळण्यात आले असून अभ्यासक्रमाचं भगवेकरण होत असल्याचा आरोपही खोडून काढण्यात आला आहे.
Jun 17, 2024, 09:09 AM ISTBabri Masjid : लाखोंची गर्दी, 'जय श्री राम'च्या घोषणा; 30 वर्षांपूर्वी अयोध्येची सकाळ कशी होती? वाचा बाबरीचा इतिहास
Babri Masjid Demolition: बाबरी मशिदीच्या विध्वंसाची चौकशी करण्यासाठी लिबरहान आयोग नेमण्यात आला. मात्र त्यापूर्वी 30 वर्षांपूर्वी अयोध्येची सकाळ कशी होती? जाणून घ्या सविस्तर इतिहास
Dec 6, 2022, 11:55 AM ISTमिलिंद नार्वेकर म्हणजे आताचे शिवसेनाप्रमुख का? नारायण राणे यांचा खोचक टोला
मिलिंद नार्वेकर यांच्या 'त्या' ट्विटचं फडणवीस यांच्याकडून समर्थन, तर राणेंकडून खिल्ली
Dec 6, 2021, 02:05 PM ISTदशरथाच्या महालात १० हजार खोल्या होत्या, राम नेमका कुठे जन्मला- मणीशंकर अय्यर
मणिशंकर अय्यर यांचीही डीएनए टेस्ट झालेली नाही.
Jan 8, 2019, 11:09 PM ISTराम मंदिर मुद्द्यावरुन भाजपने मारली पलटी
आगामी लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती सुरु होईल, असे वक्तव्य अमित शाह यांनी केले.
Jul 14, 2018, 04:22 PM IST