baburao style

ये बाबुराव का स्टाईल है! पट्ट्यापट्ट्यांच्या चड्डीची किंमत वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

हेराफेरी चित्रपटातील बाबुराव या पात्रानं घातलेल्या चड्डीची किंमत तुमच्या खिशाला परवडणारी नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Aug 4, 2022, 01:22 PM IST

सोनाक्षी म्हणतेय मी बाबुराव बोलतोय

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा यांचा एक डबस्मॉश व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.  2000 साली आलेला हेरा फेरी सिनेमामधील राजू आणि बाबू भय्या यांच्यातील संवाद त्यांनी या डबस्मॉश व्हिडिओमध्ये वापरला आहे. 

Dec 7, 2015, 05:46 PM IST