baby boy names hindu

2024 मधील मुलांची ट्रेंडी नावं आणि त्याचे अर्थ

2024 Trendy Baby Boy Names : 2024 मध्ये तुमच्या घरी बाळाचा जन्म झाला असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्यासाठी सुंदर आणि युनिक अशा नावांचा विचार करत असाल. अशावेळी तुम्हाला ही नावे नक्कीच हेल्प करतील. 2024 मधील अतिशय गाजलेली नावे आणि अर्थ. 

May 8, 2024, 03:29 PM IST

रजनीकांत यांनी आजही जपलंय मराठी भाषेशी खास नातं, नातवंडांना दिलीत मराठमोळी नावे

Rajinikath And Marathi Connection : सुपरस्टार थलायवा रजनीकांत यांचा आज  73 वा वाढदिवस. रजनीकांत हे मुळचे महाराष्ट्रातले आहेत. जाणून घ्या त्यांनी आजही हे महाराष्ट्र प्रेम अनोख्या पद्धतीने जपलं आहे. 

Dec 12, 2023, 10:17 AM IST

देवी लक्ष्मीच्या पुत्रांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे, धन-धान्याने कायम भरलेलं राहिल आयुष्य

Baby Names on Goddess Lakshmi Son : जर तुम्ही तुमच्या मुलासाठी धनाची देवी लक्ष्मीशी जोडलेले एखादे वेगळे नाव शोधत असाल तर या नावांवर जरूर नजर टाका. 18 नावांची खासियत म्हणजे ही देवी लक्ष्मीच्या पुत्रांची नावे आहेत. संपत्तीशी संबंधित अशी अनोखी नावे जी तुम्हाला तुमच्या मुलाला द्यायला नक्कीच आवडतील.

Nov 13, 2023, 04:17 PM IST