baby health care

बाळ किती महिन्याचं झाल्यावर त्याला दही आणि ताक द्यावं ?

Baby Care Tips: बाळ किती महिन्याचं झाल्यावर त्याला दही आणि ताक द्यावं ?  चार ते पाच महिने पूर्ण झाल्यावर बाळाला दूधाव्यतिरिक्त फळं आणि भाज्यांचं रस दिला जातो. नवजात बालकाची पचनशक्ती नाजूक असते. म्हणूनच सुरुवातीचे काही महिने बाळाच्या आरोग्यासाठी आईचं दूध सर्वश्रेष्ठ मानलं जातं. 

May 15, 2024, 01:05 PM IST

तुम्ही नवजात बाळाचा पापा घेताय? वेळीच थांबलात नाही तर पडेल महागात

New Born Baby Helath : बाळ दिसायला जेवढं गोंडस असतं तेवढं नाजूक देखील असतात. बाळाला हातामध्ये घेऊन त्यांना घट्ट मिठ्ठी मारावी, त्यांच्या गालाचा पापा घ्यावा असं प्रत्येकाला वाटत असतं. पण आपलं हेच प्रेम लहान बाळचं आरोग्य धोक्यात आणू शकतं.

Feb 14, 2024, 05:11 PM IST