bachchan family

बच्चन कुटुंबातील वादामागचं सत्य समोर; खरंच सोडलं आराध्या-ऐश्वर्याने बीग बींच घर?

गेले अनेक दिवसांपासून बच्चन कुटूंबातील वाद सतत चर्चेत आहे. असंही म्हटलं जातंय की, ऐश्वर्या-अभिषेकमध्ये दुरावा आला आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला यामगचं सत्य सांगणार आहोत. 

Jan 21, 2024, 10:04 AM IST

तुम्हाला ऐश्वर्याचं टोपण नाव माहितीये का? या नावाने घरी हाक मारली जाते अभिनेत्रीला

बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना त्यांच्या टोपण नावाने देखील ओळखलं जातं. करीना- बेबो, करिश्मा- लोलो, हृतिक रोशन- डुग्गू आणि गोविंदा- चिची यांच्याप्रमाणेच लोकप्रिय आहेत. आपल्या आवडत्या ऐश्वर्याला घरी कोणत्या नावाने ओळखलं जातं हेही चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे.

Dec 10, 2023, 04:23 PM IST

ऐश्वर्या - अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेमध्ये ननंद श्वेताचा खुलासा, 'ती व्हॉट्सअॅप ग्रुपवर...'

Aishwarya Rai - Abhishek Bachchan  : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध कुटुंब बच्चन घराण्यात काही आलबेल नाही अशी चर्चा रंगली आहे. ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चनचा घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. 

Dec 5, 2023, 05:29 PM IST

पडद्यामागे राहून बिग बिंना घडवणारा त्यांचा भाऊ अजिताभ बच्चन आज कुठंय?

Amitabh Bachchan and Ajitabh Bachchan : अमिताभ बच्चन लहाण भाऊ अजिताभ बच्चनमुळे आले चित्रपटसृष्टीत. आज तोच भाऊ काय करतो माहितीये का? 

Nov 3, 2023, 01:42 PM IST

ना Rekha, ना जया, 'या' मराठमोळी तरुणीच्या प्रेमात होते Amitabh Bachchan

Entertainment News : रेखा की जया कोणती अभिनेत्री अमिताभ बच्चन यांचं पहिलं प्रेम होती? असा प्रश्न चाहत्यांना कायम पडतो. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, ना Rekha, ना जया. बीग बी एका महाराष्ट्रीय तरुणीच्या प्रेमात होते. 

Oct 10, 2023, 06:27 PM IST

Happy B'day Big B : बच्चन कुटुंबात सध्या कुणाची कमाई सर्वात जास्त, ऐश्वर्या की बिग बी?

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन गेल्या 4 दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत, तर त्यांची सून आणि मुलगा म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे देखील बऱ्यापैकी सक्रिय आहेत.

Oct 10, 2023, 06:11 PM IST

Photos: इतकी मोठी झाली? आराध्या बच्चनचा मेकअपमधला नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय

Aaradhya Bachchan: आराध्या बच्चन अनेकदा चर्चेत असते. मध्यंतरी तिचे एअरपोर्ट लुकचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात तिचा मेकअपमधला लुक चाहत्यांची मनं जिंकून घेतो आहे. 

Aug 12, 2023, 05:36 PM IST

बच्चन कुटुंबाला धक्का; प्रसिद्ध डायरेक्टरचा Aishwarya Rai वर गंभीर आरोप!

बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकानं बच्चन कुटुंबाची सून म्हणजेच Aishwarya Rai वर असे गंभीर आरोप का केले? जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Jan 12, 2023, 05:41 PM IST

बच्चन कुटूंब ऐश्वर्या रायवर नाराज? हृतिक रोशनमुळे अडकली होती कायद्याच्या कचाट्यात?

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) च्या वैयक्तिक-व्यावसायिक आयुष्याशी संबंधित एक किस्सा चर्चेत आहे.

Jan 11, 2023, 08:57 PM IST

Jaya Bachchan मीडियावर का होतात नाराज? खुद्द त्यांनीच केला खुलासा, म्हणाल्या...

Jaya Bachchan मीडियावर का होतात नाराज? खुद्द त्यांनी केला खुलासा

 

Dec 5, 2022, 08:03 PM IST

सावधान! Amitabh Bachchan यांचा आवाज आणि फोटो वापरताय? हायकोर्टाचे आदेश वाचाच

Amitabh Bachchan यांच्यासंदर्भात सर्वात मोठी बातमी... बिग बींचा आवाज आणि फोटो वापरत असाल तर थांबा... हायकोर्टाचे आदेश वाचाच

 

Nov 25, 2022, 12:48 PM IST

Sara Ali Khan Video : साराला पाहून असं काय बोलून गेले Amitabh Bachchan; पाहा Video

Sara Ali Khan Childhood Video : साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बिग बी सारा अली खानकडे अशी मागणी करतात की हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. 

 

Oct 25, 2022, 12:30 PM IST

ना रेखा, ना जया, 'ही' मराठमोळी मुलगी होती Amitabh Bachchan यांचं पहिले प्रेम

अनेकांना हेच वाटतं की अमिताभ यांच्या आयुष्यात रेखा (Rekha) हे त्यांचं पहिले प्रेम (first love) होते. पण थांबा या पण एक ट्वीस्ट (Twist) आहे.

Oct 9, 2022, 12:54 PM IST

ओम पुरी आणि रेखा यांचा हा Bold Scene पाहून, सेटवर असलेले सगळे झाले होते हैराण

रेखा आणि ओम पुरी यांचा हा सीन चर्चेचा विषय ठरला होता. 

Sep 22, 2022, 04:53 PM IST

Amitabh Bachhanच्या नातीने केली कुटुंबाची पोलखोल.. हे काय सांगून बसली नव्या

अमिताभ बच्चन (amitabh bachhan)यांची नात नव्या नवेली नंदा (navya naveli nanda)चित्रपटात येणार अशा बातम्या मधल्या काही काळात जोर धरत होत्या(navya naveli nanda debute in bollywood) मात्र अजूनतरी ती चित्रपटसृष्टीत येतेय कि नाही हे नक्की नाही.

Sep 17, 2022, 05:34 PM IST