bachchan family

Aishwarya Rai Bachchan पुन्हा प्रेग्नंट? फोटो पाहून चाहत्यांचा दावा

या फोटोंमध्ये ऐश्वर्या राय बच्चन पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनसोबत दिसत आहे.

Jan 25, 2022, 08:54 PM IST

ही अट जर Karisma Kapoor ने मान्य केली असती, तर आज ऐश्वर्या नाही तर ती असती बच्चन कुटुंबाची सून

मात्र त्यानंतर करिश्मा आणि अभिषेक लग्न करणार नसल्याचे समोर आल्याने लोकांना धक्काच बसला.

Jan 8, 2022, 05:48 PM IST

शुटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांच्याकडून 'ही' अभिनेत्री प्रेग्नेंट

फार कमी लोकांना माहिती आहे हे सत्य 

 

Dec 24, 2021, 11:09 AM IST

इतकी मोठी बच्चन फॅमिली, अमिताभ यांच्याकडून फोटो रिवील !

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसतात.

Nov 6, 2021, 04:33 PM IST

Amitabh Bachchan यांच्या भाचीला पाहाल तर नजरचं हटणार नाही; पाहा फोटो

अमिताभ बच्चन यांची भाची आहे या अभिनेत्याची पत्नी 

Sep 28, 2021, 01:35 PM IST

बच्चन कुटुंबियांनी अशी साजरी केली होळी

गुरूवारी रात्री होळीचे दहन केल्यानंतर आज देशभरात धुलिवंदनाचा आनंद साजरा होत आहे.  देशभरात रंगांचा सण उत्साहात साजरा केला जात आहे.  

Mar 2, 2018, 03:20 PM IST

विरुष्काच्या रिसेप्शनला संपूर्ण बच्चन कुटुंबियांची हजेरी

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्‍का शर्मा यांचा इटलीमध्ये विवाह पार पडल्यानंतर मंगळवारी मुंबईमध्ये त्यांनी खास ग्रँड रिसेप्शन ठेवलं होतं.

Dec 27, 2017, 11:05 AM IST

... म्हणून आराध्याला मीडियापासून दूर ठेवणार बच्चन कुटुंबिय

बच्चन कुटुंबातील लाडकी आराध्या बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी किड्स पैकी एक आहे. आराध्याशी संबंधित अनेक बातम्या माध्यमांमध्ये येत असतात. पण त्या दिवशी असं काही घडलं की ऐश्वर्याला रडू कोसळलं.

Nov 24, 2017, 03:53 PM IST

पारंपरिक वेशात संपूर्ण बच्चन कुटुंबाची लग्नाला खास उपस्थिती, पाहा फोटो

बिग बीसह सर्व बच्चन कुटुंब पारंपरिक वेशात एका लग्नात सहभागी झाले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nov 14, 2017, 03:54 PM IST

रणबीरच्या 'त्या' कमेंटमुळे बच्चन कुटुंबिय नाराज

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने ऐश्वर्यासोबतच्या बोल्ड सीन्सवर मौके पे चौका या कमेंटवर बच्चन कुटुंबिय चांगलेच नाराज झालेत. 

Oct 31, 2016, 11:24 AM IST