backstage artists

VAIBHAV MANGLE,PRARTHANA BEHRE HELPS THROUGH THEIR PAINTING FOR BACKSTAGE ARTISTS PT3M9S

VIDEO : वैभव मांगले, प्रार्थना बेहरेंकडून चित्रांची विक्री करून गरजूंना मदत

VIDEO : वैभव मांगले, प्रार्थना बेहरेंकडून चित्रांची विक्री करून गरजूंना मदत

Jul 9, 2021, 12:00 PM IST

बॅक स्टेज आर्टिस्टच्या मदतीसाठी 'कलाकार' बनले 'चित्रकार'

या कलाकारांसाठी अनेक हात सरसावले आहेत, आपल्या विनोदी व त्याचबरोबर अलबत्या-गलबत्या या नाटकातील चेटकिणीच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता वैभव मांगले आणि गोंडस व तितक्याच गोड चेहऱ्याची अभिनेत्री प्रार्थना बेहेरे. 

Jul 9, 2021, 08:40 AM IST