bajrang dal

Bajrang Dal Aggressive On Tipu Sultan Name Of Ground At malad In Mumbai PT52S

मुंबईत कोणत्या मैदानाच्या नावारून सुरु आहे मोठा वाद?

Bajrang Dal Aggressive On Tipu Sultan Name Of Ground At malad In Mumbai

Jan 26, 2022, 04:20 PM IST

धक्कादायक! बॉलिवूड दिग्दर्शकावर फेकली शाई; चित्रीकरणादरम्यान मारहाण

पुन्हा एकदा सिनेमाच्या नावावरून वाद 

Oct 25, 2021, 12:18 PM IST

व्हॅलेंटाईन डेला अश्लील चाळ्यांविरोधात बजरंग दलाची इशारा रॅली

 व्हॅलेंटाईन डेच्या सबबीखाली शहरात अनेक ठिकाणी बीभत्सपणा होत असल्याचा आरोप करत बजरंग दलाने व्हॅलेंटाईन डे पूर्वसंध्येला नागपूरात इशारा रॅली काढली.

Feb 14, 2018, 01:13 PM IST

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या हातात बंदुका कशासाठी?

अयोध्येमध्ये बजरंग दलाच्या शिबिरात झालेली प्रात्यक्षिकं सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलीत.

May 24, 2016, 08:27 PM IST

कन्हैया कुमाराच्या भाषणात बजरंग दलाचा राडा, चप्पल फेकणाऱ्याला चोपले

कन्हैया कुमारविरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी देत गोंधळ केला.  

Apr 14, 2016, 03:01 PM IST

कन्हैय्या कुमारवर नागपूरमध्ये बजरंग दलाचा हल्ला

जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याच्यावर महाराष्ट्रात हल्ला करण्यात आलाय. 

Apr 14, 2016, 11:34 AM IST

नागपुरात बजरंग दलाची रॅली

नागपुरात बजरंग दलाची रॅली

Jan 3, 2016, 09:20 PM IST

टीपू सुल्तान जयंतीवरून वाद, विहिंपच्या नेत्याचा मृत्यू

कर्नाटक काँग्रेस सरकारनं टीपू सुल्तानची जयंती एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरी करण्याची निर्णय घेतलाय. यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटलंय. आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या स्थानिक नेत्याचा मृत्यू झाला असून या घटनेसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याच जबाबदार असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. 

Nov 10, 2015, 04:33 PM IST

'पीके' दाखवणाऱ्या दोन सिनेमागृहांवर बजरंग दलाचा हल्ला

आमीर खानच्या पीके चित्रपटाविरोधात काही हिंदू संघटना एकवटल्या आहेत, बजरंग दलाने काही सिनेमा गृहांसमोर तीव्र निदर्शनं केली आहेत.

Dec 29, 2014, 07:06 PM IST

कल्याणमध्ये गोरक्षा रॅली

गोहत्या रोखण्यासाठी आणि त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे कल्याणात गोरक्षा रॅली काढण्यात आली. कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक परिसरातून मोटारसायकलवर निघालेल्या या रेलीमध्ये दोन्ही संघटनांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Oct 3, 2013, 12:51 PM IST