balasaheb thorat

'मी केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्न विचारला', थोरातांचे विखेंना स्पष्टीकरण

 राधाकृष्ण यांना पक्षांतर्गतच विखे-थोरात संघर्षाचाही सामाना करावा लागणार आहे. 

Mar 14, 2019, 04:19 PM IST
Shirdi Congress Leader Balasaheb Thorat On Sujay Vikhe Patil Join BJP Party PT1M40S

शिर्डी | सुजयच्या भाजपा प्रवेशावरून थोरातांची विखेंवर टीका

शिर्डी | सुजयच्या भाजपा प्रवेशावरून थोरातांची विखेंवर टीका
Shirdi Congress Leader Balasaheb Thorat On Sujay Vikhe Patil Join BJP Party

Mar 13, 2019, 07:30 PM IST
Shirdi Congress Leader Balasaheb Thorat On Sujay Vikhe Patil Join BJP Party Update. PT3M19S

सुजयच्या प्रवेशावरून थोरातांची विखेंवर टीका

सुजयच्या प्रवेशावरून थोरातांची विखेंवर टीका

Mar 13, 2019, 05:50 PM IST

'भाजप सरकारनं माफीनामा लिहून घ्यायचं काम सुरू केलं'

काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी युती शासनाच्या कर्जमाफी योजनेचा खरपूस समाचार घेतला.

Aug 8, 2017, 06:57 PM IST

'पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये'

'पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये'

Feb 15, 2017, 08:37 PM IST

अहमदनगरमध्ये निवडणुकीच्या रणसंग्रामात थोरात-विखे वाद

जिल्हा परिषदेच्या ७३ आणि पंचायत समितीच्या १४६ जागांसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. प्रशासनाच्यावतीने मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी पूर्ण तयारी झाली असून तालुक्याच्या ठिकाणाहून मतदान यंत्रासह मतदान साहित्य घेऊन कर्मचारी नेमणुक असलेल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत.जिल्ह्यातील मतदान केंद्रावर या कर्मचार्‍यांना पोहोच करण्यासाठी एसटी बस, टेम्पो, जीप या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिये दरम्यान सर्व निवडणुक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी आणि अडीअडचणींचे निराकरण करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बी. एच. पालवे यांच्या अध्यक्षतेखाली पाच अधिकार्‍यांचे पथक तयार करण्यात आले आहे.

Feb 15, 2017, 05:39 PM IST

विखेंकडून मानसिक छळ, काँग्रेसमध्ये कोंडमारा : बाळासाहेब थोरात

 विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हल्लाबोल चढवला आहे.  

Nov 29, 2016, 03:52 PM IST

बाळासाहेब थोरातांवर शाई फेकणाऱ्याकडे गुप्ती

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाई हल्याने आता वेगळे वळण घेतले आहे. थोरातांवर शाई फेकणा-या भाऊसाहेब हासे याच्याकडे गुप्ती हे हत्यार आढळून आले आहे.

Aug 24, 2014, 11:31 PM IST

पुन्हा शाई फेक... आता टार्गेट बाळासाहेब थोरात

महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांवर शाई फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकास पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संगमनेर जवळील राजापूरमध्ये ही घटना घडलीये. 

Aug 23, 2014, 02:26 PM IST