Worst Fruits for Diabetes : मधुमेह असेल तर चुकूनही खाऊ नका 'ही' फळं
ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास असतो त्यांना नियमितपणे व्यायाम करण्यास सांगितले जाते. इतकंच काय तर आपल्याला आपल्या जीवनशैलीतही अनेक बदल करावे लागतात. आहार हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यात सगळ्यात महत्त्वाची फळं असतात. पण अशी काही फळं आहेत जी खाल्यानं मधुमेहाच्या रुग्णाला त्रास होतो. चला जाणून घेऊया कोणती फळं खाऊ नये.
Apr 17, 2023, 07:02 PM ISTBanana Benefits: रिकाम्या पोटी केळीचे सेवन करावे की नाही? जाणून घ्या त्या मागचे फायदे आणि तोटे
Banana Benefits for Health: आपण आपल्या दैनंदिन आहारात विविध खाद्यपदार्थांचा समावेश करतो. जसे की केळीचा (Banana) विचार केला तर, केळी बाराही महिने बाजारामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. केळीमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम (Magnesium) आणि फॉस्फरस (Phosphorus) हे घटक असतात. त्यामुळं केळीला मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचा मुख्य स्रोत मानलं जातं. जर तुम्ही रिकाम्या पोटी केळीचे सेवन करत असाल तर त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या....
Feb 15, 2023, 05:30 PM ISTJalgaon Banana : जळगावातच केळी मिळेनात; केळ्यांना 70 रुपये डझन इतका विक्रमी भाव
जळगावची केळी जग प्रसिद्ध आहेत. मात्र, आता जळगावकरांना केळीच (Jalgaon Banana) मिळेनाशी झाली आहेत.
Feb 7, 2023, 08:55 PM ISTBanana Market | 20 हजार हेक्टरवरील बागांवर सीएमव्हीचा प्रादूर्भाव, केळीच्या उत्पादनात मोठी घट
Jalgaon Bananna Scarcity
Feb 7, 2023, 02:50 PM ISTधक्कादायक! रागाच्या भरात व्यक्तीनं गिळलं कंडोम, 24 तासांनंतर काय झालं ते तुम्हीच पाहा...
या व्यक्तीला पहिल्यांदा त्याने किती मोठी चूक केलीये, हे समजलं नाही. मात्र ज्यावेळी त्याला त्रास होऊ लागला तेव्हा उशीर झाला होता
Jan 30, 2023, 06:33 PM ISTFruit Peels Benefits : या फळांच्या सालींमध्ये दडलाय पोषक घटकांचा खजिना, फेकून देण्यापूर्वी जाणून घ्या फायदे
Fruit Peels Benefits: आपण अनेकदा फळे (Fruit) खातो आणि त्यांची साल (Peels)काढून कचऱ्यात टाकतो. याचे कारण म्हणजे फळांच्या सालीचे फायदे आपल्याला माहीत नसतात. तुम्ही आता ही चूक करु नका.
Jan 24, 2023, 09:07 AM ISTBanana Fact: केळं सरळ का येत नाही? जाणून या मागचं कारण
Facts About Banana: केळं हे आरोग्यदायी असून त्याचे अनेक फायदे आहेत. केळं प्रत्येक ऋतुमध्ये सहज अढळणारं फळ आहे. केळ्यामुध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. केळ्यामध्ये स्टार्च असल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. तसेच पचनशक्ती देखील चांगली ठेवते.
Jan 15, 2023, 05:35 PM ISTVIDEO : त्याने केळं समजून लावला हात अन् मग...
Viral Video : सोशल मीडियावर निसर्गाचे चमत्कार दाखवणारे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर केळीचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल.
Jan 9, 2023, 01:12 PM ISTपुरुषांसाठी सूपर फूड्स आहेत या 5 गोष्टी, रात्री झोपण्याआधी खाल्ल्याने वाढतो स्टॅमिना
Health News : पुरुषांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. आहारात तुम्ही या 5 गोष्टींचा समावेश करुन तुमचा स्टॅमिना वाढवू शकता.
Nov 14, 2022, 08:30 PM ISTकेळी की सफरचंद? कोणते फळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे.. जाणून घ्या
आज आम्ही तुमच्या दोन आवडत्या फळांपैकी कोणते फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे याबद्दल बोलणार आहोत. चला जाणून घेऊया.
Nov 10, 2022, 11:58 PM ISTBananas : डागी केळी खाणं कितपत सुरक्षित, खाण्याची योग्य वेळ काय? जाणून घ्या तुम्हाला माहिती नसलेल्या अनेक गोष्टी
health news : केळी विकत आणल्यावर घरात इतर फळांसोबत किंवा काही दिवसांनी केळीवर तपकिरी आणि काळे डाग (Why Do Bananas Turn Brown)पडतात. मग आपण म्हणतो अरे खाऊन घ्या ती केळी काळी पडतं चालली आहे.
Nov 4, 2022, 07:24 AM ISTVideo | शरद पवारांनी हजारो कार्यकर्त्यांसह फराळ करून साजरा केला पाडवा
Sharad Pawar celebrated Padwa with thousands of workers
Oct 26, 2022, 01:30 PM ISTVideo | गोविंदबागेत पवारांच्या हजारो कार्यकर्त्यांसाठी फराळ
Freeze for thousands of Pawar's workers in Govind Bagh
Oct 26, 2022, 01:05 PM ISTप्रवासादरम्यान उलट्या होतात, तुम्हीही अशा चुका करत आहात का?
प्रवास करताना उलटी मळमळ होत असेल तर 'या' चुका करू नका!
Oct 18, 2022, 12:21 AM ISTदमदार शरीरयष्टीसाठी आहारामध्ये करा 'या' गोष्टींचा समावेश, जाणून घ्या...
बारिक यष्टीमुळे लाज वाटते, आहारात 'या' गोष्टींचा समावेश केलात तर होईल फायदा....
Oct 10, 2022, 11:59 PM IST