अति पिकलेली केळी खावीत का ?
अनेकदा आठवडाभराच्या भाज्या आणि फळं ही एकत्र विकत घेतली जातात.
Nov 12, 2017, 08:25 AM ISTवजन कमी करण्यासाठी घ्या केळी आणि गरम पाणी
सकाळी नाश्त्यामध्ये केळी आणि गरम पाणी प्यायल्याने त्याचे वजन कमी करण्यासाठी चांगले फायदे होतात. केळीसोबत एक कप गरम पाणी घेतल्याने लठ्ठपणा कमी होतो. योग्य प्रमाणात त्याचं सेवन केल्याने शरीराला चांगला आकार मिळतो.
Jun 22, 2017, 05:31 PM ISTसडक्या केळीपासून इथेनॉल निर्मिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 09:09 PM ISTरोज तीन केळी खा, होतील हे फायदे
असं म्हणतात की केळी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. मात्र केळी खाल्ल्याने वजन वाढत नाही तर आरोग्यास अनेक फायदे होतात. रिसर्चमधून हे समोर आलंय की दररोज तीन लहान केळी खाल्ल्याने जितकी एनर्जी मिळते तितकी ९० मिनिटे वर्कआउट केल्याने मिळते. मात्र केळ्यांनी केवळ एनर्जीच मिळत नाही तर तुम्ही फिट आणि हेल्दी राहता.
Feb 9, 2017, 09:45 AM ISTकेळी खाण्याचे १० फायदे
भूक शमविण्यासाठी केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक अॅसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात.
Sep 17, 2016, 10:59 PM ISTयवतमाळमध्ये पावसामुळे 50 लाखांच्या केळींचं नुकसान
यवतमाळमध्ये पावसामुळे 50 लाखांच्या केळींचं नुकसान
May 10, 2016, 08:14 PM ISTसुरीचा वापर न करता केळ्याचे काप कसे कराल
बाराही महिने उपलब्ध असणारं फळ म्हणजे केळं. त्यामुळे आपल्या आहारातही बऱ्याच प्रमाणात त्याचा वापर होतो. केळं खाण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. केळी खाल्याने भूख शमते व आरोग्याला लाभदायी असते.
Apr 30, 2016, 11:03 AM ISTकेळ, बटाटे, अंड सोलण्याची नवी पद्धत
कोणताही पदार्थ बनवताना सर्वात किचकट काम म्हणजे त्यापूर्वीची तयारी. लसूण सोलणे, अंडी सोलणे हे सर्वात कंटाळवाणे काम असते. मात्र लसूण, अंडी सोलण्याचीही विशिष्ट पद्धत आहे. ज्यामुळे कंटाळवाणे वाटणारे हे कामही अगदी सहज होऊन जाते.
Apr 12, 2016, 03:18 PM ISTबनाना मिल्क शेक पिण्याचे हे आहेत फायदे...
सकाळी कामाच्या गरबडीत तुम्हीही न्याहारी करायचं टाळता का? उत्तर होय असेल तर तुमची ही सवय त्वरीत बदलण्याचा प्रयत्न करा. ही सवय अशीच तर बदलणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील... आणि यासाठी तुमच्यासाठीच आहे हा एक सोप्पा उपाय...
Mar 26, 2016, 01:53 PM ISTसकाळी केळं खायचे, गरम पाणी प्यायचे फायदे
प्रत्येक जण हा स्वत:च्या तब्येतीबाबत जागरुक असतोच, आणि व्यक्ती जास्तच जाड असेल तर डाएट फॉलो करण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो.
Mar 5, 2016, 11:18 PM ISTपिकलेल्या केळीच्या सालीचे पाच उपयोग
केळीच्या सालीचा तुम्हाला काय उपयोग होतो हे जर समजलं, तर तुम्ही केळीची साल लगेच फेकणार नाहीत. केळीची साल अनेक गोष्टीत कामात येते.
Mar 1, 2016, 08:58 PM ISTकेळी खराब होऊ नयेत यासाठी टिप्स
केळी हे असे फळ आहे जे दीर्घकाळ टिकू शकत नाही. फळे चांगली राहण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवतो. मात्र केळी फ्रीजमध्ये ठेवता येत नाहीत. अशात ती बाहेर ठेवल्यास काळी पडून खराब होतात. केळी लवकर खराब होऊ नये यासाठी हा प्रयोग नक्की करुन पाहा
Feb 22, 2016, 12:39 PM ISTकृषीदूत : 10 महिन्यात तब्बल सात लाखांची कमाई
10 महिन्यात तब्बल सात लाखांची कमाई
Nov 21, 2015, 01:56 PM IST