banana

Jalgaon Banana : जळगावातच केळी मिळेनात; केळ्यांना 70 रुपये डझन इतका विक्रमी भाव

जळगावची केळी जग प्रसिद्ध आहेत. मात्र, आता जळगावकरांना केळीच (Jalgaon Banana) मिळेनाशी झाली आहेत. 

Feb 7, 2023, 08:55 PM IST

धक्कादायक! रागाच्या भरात व्यक्तीनं गिळलं कंडोम, 24 तासांनंतर काय झालं ते तुम्हीच पाहा...

या व्यक्तीला पहिल्यांदा त्याने किती मोठी चूक केलीये, हे समजलं नाही. मात्र ज्यावेळी त्याला त्रास होऊ लागला तेव्हा उशीर झाला होता

Jan 30, 2023, 06:33 PM IST

Fruit Peels Benefits : या फळांच्या सालींमध्ये दडलाय पोषक घटकांचा खजिना, फेकून देण्यापूर्वी जाणून घ्या फायदे

Fruit Peels Benefits: आपण अनेकदा फळे (Fruit) खातो आणि त्यांची साल (Peels)काढून कचऱ्यात टाकतो. याचे कारण म्हणजे फळांच्या सालीचे फायदे आपल्याला माहीत नसतात. तुम्ही आता ही चूक करु नका.

Jan 24, 2023, 09:07 AM IST

Banana Fact: केळं सरळ का येत नाही? जाणून या मागचं कारण

Facts About Banana: केळं हे आरोग्यदायी असून त्याचे अनेक फायदे आहेत. केळं प्रत्येक ऋतुमध्ये सहज अढळणारं फळ आहे. केळ्यामुध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. केळ्यामध्ये स्टार्च असल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. तसेच पचनशक्ती देखील चांगली ठेवते.

Jan 15, 2023, 05:35 PM IST

VIDEO : त्याने केळं समजून लावला हात अन् मग...

Viral Video : सोशल मीडियावर निसर्गाचे चमत्कार दाखवणारे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर केळीचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल. 

Jan 9, 2023, 01:12 PM IST

पुरुषांसाठी सूपर फूड्स आहेत या 5 गोष्टी, रात्री झोपण्याआधी खाल्ल्याने वाढतो स्टॅमिना

Health News : पुरुषांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. आहारात तुम्ही या 5 गोष्टींचा समावेश करुन तुमचा स्टॅमिना वाढवू शकता.

Nov 14, 2022, 08:30 PM IST

केळी की सफरचंद? कोणते फळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे.. जाणून घ्या

आज आम्ही तुमच्या दोन आवडत्या फळांपैकी कोणते फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे याबद्दल बोलणार आहोत. चला जाणून घेऊया.

Nov 10, 2022, 11:58 PM IST

Bananas : डागी केळी खाणं कितपत सुरक्षित, खाण्याची योग्य वेळ काय? जाणून घ्या तुम्हाला माहिती नसलेल्या अनेक गोष्टी

health news :  केळी विकत आणल्यावर घरात इतर फळांसोबत किंवा काही दिवसांनी केळीवर तपकिरी आणि काळे डाग (Why Do Bananas Turn Brown)पडतात. मग आपण म्हणतो अरे खाऊन घ्या ती केळी काळी पडतं चालली आहे.

Nov 4, 2022, 07:24 AM IST

प्रवासादरम्यान उलट्या होतात, तुम्हीही अशा चुका करत आहात का?

प्रवास करताना उलटी मळमळ होत असेल तर 'या' चुका करू नका!

Oct 18, 2022, 12:21 AM IST

दमदार शरीरयष्टीसाठी आहारामध्ये करा 'या' गोष्टींचा समावेश, जाणून घ्या...

 बारिक यष्टीमुळे लाज वाटते, आहारात 'या' गोष्टींचा समावेश केलात तर होईल फायदा....

Oct 10, 2022, 11:59 PM IST

Optical illusion: या भाज्यांमध्ये केळे ठेवले आहे, ते सापडले तर तुम्ही जीनियस

Optical illusion: जर तुम्ही असे केले तर तुम्हाला खूप हुशार म्हटले जाईल. मात्र, यासाठी तुम्ही एक काम केले पाहिजे. भाज्यांमध्ये केळे कुठे ठेवले आहे, ते सांगायचे आहे. 

Oct 8, 2022, 02:54 PM IST

Motion Sickness: प्रवासात तुम्हाला उलट्या होतात का? बॅगेत ठेवा या 3 गोष्टी

Vomiting During Traveling: लांबचा प्रवास करण्याची अनेकांची इच्छा असते. परंतु काही लोकांची प्रवासादरम्यान उलट्या, मळमळ आणि चक्कर येण्याची तक्रार असते. अशावेळी ते प्रवास टाळण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यापासून सुटका करण्यासाठी प्रवासाच्यावेळी त्यांनी काय करावे?

Sep 14, 2022, 10:11 AM IST