चुकूनही खाऊ नका अशी केळी...नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान
अशा प्रकारची केळी चुकूनही खाऊ नका...नाहीतर आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम
Sep 22, 2021, 10:46 PM ISTकेळी कार्बाईडने पिकलेली आहे की नैसर्गिक? ही Trick वापरा आणि लगेच माहित करुन घ्या.
तसेच ही केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते याबद्दल तुम्हाला आज आम्ही माहिती देणार आहोत.
Sep 22, 2021, 12:07 PM ISTVideo | अफगाणला होणारी केळीची निर्यात थांबवली
Pandharpur Banana Export To Afghanistan Is Stopped Now
Aug 20, 2021, 09:55 AM ISTBreakfast Ideas : 'या' गोष्टी सकाळी नाश्ट्यामध्ये खाणे तुम्हाला पडू शकते महागात...
हेल्दी नाश्ता न केल्याने तुमच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो
Aug 18, 2021, 08:13 AM ISTदूध आणि केळी एकत्र खात असाल तर थांबा... कारण
केळी आणि दूध एकत्र खाल्ल्याने तुमच्या पचन क्रियेवर परिणाम होतो. आयुर्वेदानुसार, या दोघांचे कोणतेही विसंगत संयोजन नाही.
Aug 12, 2021, 01:38 PM ISTमहिलांनाही Bargainingमध्ये मागे टाकेल अशी तरुणाची ट्रीक, पाहा व्हिडीओ
अनेकदा लोक भाजी आणि फळ विक्रेत्यांकडून बाजारात सूट मागतात, किंवा पैसे कमी करताना तुम्ही लोकांना पाहिलेच असेल.
Aug 2, 2021, 07:57 PM ISTकेळी महाग असो किंवा स्वस्त, या वेळेत कधीच खाऊ नये
केळी खाणं प्रत्येक वेळीच फायद्याचं असतं असं नाही. त्यामुळे केळी खाताना ती कोणत्या वेळी खालली पाहिजे. हे देखील जाणून घेतलं पाहिजे.
Jul 21, 2021, 07:03 PM ISTहे 6 सुपर फूड आपले तारुण्य टिकवून ठेवतात, रोजच्या आहारासह यावर भर द्या
Health care : वृद्धपणातही त्वचेचे सौंदर्य आणि तारुण्य राखता येते. जर आपला आहार आपल्या त्वचेच्या गरजेनुसार असेल तर ते शक्य होते.
Jul 8, 2021, 09:26 AM ISTझोपण्याअगोदर खा उकळलेलं केळं, होईल खूप मोठा फायदा
थोड्या दिवसांतच पाहाल फरक
Oct 2, 2019, 08:25 AM ISTबॉलिवूड अभिनेत्याला ४४२ रुपयांची केळी विकणं बेकायदेशीर नाही; FHRAI ची भूमिका
जाणून घ्या काय होतं नेमकं प्रकरण
Jul 31, 2019, 11:34 AM ISTअभिनेत्याला दोन केळी तब्बल ४४३ रूपयांत
अभिनेत्याने याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे.
Jul 25, 2019, 02:29 PM ISTWorld Banana Day : केळी खाण्याचे असेही फायदे
अति पिकलेलं, मऊ, काळं झालेलं केळं शरीरासाठी अतिशय गुणकारी असतं.
Apr 18, 2019, 09:28 AM ISTपरदेश दौऱ्यात खेळाडूंना हवी पत्नी, केळी आणि ट्रेनचा वेगळा डबा
इंग्लंडमध्ये २०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कपआधी भारतीय टीमनं बीसीसीआयकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत.
Oct 30, 2018, 07:25 PM ISTनिद्रानाशाची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी 'असा' करा केळ्याचा वापर
आजकाल लाईफस्टाईलमध्ये इतके बदल झाले आहेत की त्याचा कळत नकळत आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
Aug 23, 2018, 10:12 AM ISTकेळीच्या पानात जेवण्याचे आरोग्यादायी फायदे
लवकरच श्रावण महिना सुरू होईल. या महिन्यात सणवारांना सुरूवात होते. घरात उदबत्ती, कापूराचा वास दरवळायला लागतो. या दिवसात उपवास आणि व्रतांनादेखील खास महत्त्व असते. उपवास अनेक लोकं देवाला नैवेद्य दाखवून केळीच्या पानामध्ये जेवतात. दाक्षिणात्य संस्कृतीमध्येही नियमित केळीच्या पानावर जेवले जाते. केवळ धार्मिक कारणांसाठी केळीच्या पानांवर जेवणाचे महत्त्व नसते तर आरोग्यासाठीदेखील केळीच्या पानांवर जेवणं फायदेशीर आहे.
Jul 26, 2018, 01:35 PM IST