bangladesh celebrity cricket league

क्रिकेटच्या LIVE सामन्यात 'दंगल', कुणी बॅट उगारली कुणी स्टंप, हिरॉईनी ढसाढसा रडल्या; पाहा Video

Celebrity Cricket League Fight Video : लीगमध्ये सेलिब्रिटीमध्ये हाणामारी झाल्याचं दिसून आलंय. यामुळे 6 जणांना रुग्णालयात भरती देखील करावं लागलं आहे. या हाणामारीनंतर सेमीफायनलपूर्वी लीगच रद्द करावी लागली.

Sep 30, 2023, 05:06 PM IST