'शेतकरी आंदोलनात बलात्कार झाले, मृतदेह लटकत होते', कंगनाचा आरोप; म्हणाली, 'अमेरिका...'
Kangana Ranaut On Farmers Protest: एका मुलाखतीमध्ये कंगनाने शेतकरी आंदोलनासंदर्भात धक्कादायक आरोप केले असून या आरोपांमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही कंगनाने शेतकरी आंदोलनावर टीका केली होती.
Aug 26, 2024, 09:32 AM ISTIND vs BAN : बांगलादेश टेस्ट मालिकेपूर्वी धक्कादायक घटना, 'या' स्टार खेळाडूवर हत्येचा गुन्हा दाखल
Murder Case On Shakib Al Hasan : बांगलादेशमधील वाढता असंतोष आता स्टार क्रिकेटर शाकीब अल हसनच्या अडचणी वाढवणारा ठरला आहे.
Aug 23, 2024, 05:02 PM ISTBangladesh Unrest: प्रसिद्ध अभिनेत्यासह त्याच्या वडिलांची मॉब लिन्चिंग! कोलकात्यातही शोककळा
Bangladesh Crisis : बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारात अभिनेता आणि त्याच्या वडिलांची निर्घृण हत्या
Aug 7, 2024, 01:40 PM ISTबांगलादेशचे जुने नाव काय?स्वातंत्र्य कधी मिळाले? या 10 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती असायलाच हवी
What Is The Old Name Of Bangladesh: बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला आहे. यासंदर्भात या देशाबद्दल अनेक प्रश्न सर्च केले जात आहेत. त्याची उत्तरे जाणून घेऊया.
Aug 7, 2024, 01:16 PM IST
Bangladesh Crisis: बांगलादेशमधील अराजकतेचा महाराष्ट्राला मोठा फटका! करोडोंचं नुकसान, कसं ते समजून घ्या
Bangladesh Crisis: बांगलादेशातील अराजकाचा परिणाम नाशिकच्या कांदा निर्यातीवर झाला आहे. गेल्या 48 तासांपासून कांद्याचे ट्रक सीमेवर अडकून पडले आहेत. मंगळवारी मध्यरात्री कांदा बांगलादेशात जाणं अपेक्षित होतं.
Aug 7, 2024, 12:12 PM IST
बांगलादेशात 20 नेत्यांचे मृतदेह सापडले, 27 हिंदू मंदिरांवर हल्ले; जाणून घ्या हिंसाचाराच्या 10 महत्त्वाच्या अपडेट
Bangladesh Violence: बांगलादेशच्या सतखिरामध्ये झालेल्या हिंसाचारात 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. कुमिलामध्ये 11 लोक मारले गेले असून बांगलादेशचे माजी काऊन्सिलर मोहम्मद शाह आलम यांचं तीनमजली घर दंगलखोरांनी पेटवलं. यामध्ये 6 जण ठार झाले.
Aug 7, 2024, 11:33 AM IST
बांगलादेशच्या सुपरहॉट अभिनेत्री, बॉलिवूडलाही देतात टक्कर
Bangladesh Actress : बांगलादेशमध्ये सध्या राजकीय अराजकता पसरली आहे. बांगलादेशच्या क्रिकेटर्सनाही याचा फटका बसला आहे. यानिमित्ताने बांगलादेशमधल्या चित्रपटसृष्टीचीही चर्चा सुरु झाली आहे. बांगलादेशमध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत, ज्या सौंदर्याच्याबाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देतात.
Aug 6, 2024, 08:06 PM ISTबांगलादेश तर निमित्त... खरं टार्गेट भारत? शेख हसीनांच्या Exit चं पाक-चीन कनेक्शन
इस्लामी छात्र शिबीर (ICS) अनेक महिन्यांपासून बांगलादेशात हिंसाचाराचे नियोजन करण्यात आणि भडकावण्यात गुंतलं होतं. त्यांना ISI आणि चीनकडून फंडिंग आणि पाठिंबा मिळत होता.
Aug 6, 2024, 01:12 PM IST
'ही' भांडखोर बाई मोदी सरकारबरोबरच संपूर्ण भारताचं टेन्शन वाढवणार? भविष्य आव्हानात्मक
Bangladesh Violence Big Blow For India: शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणं हे भारतासाठी फार धोक्याचं असून यापुढील संभाव्य घटनाक्रम अधिक चिंता वाढवणारा ठरु शकतो.
Aug 6, 2024, 12:15 PM ISTराफेल्स; रडार्स अन् डोवाल...; हसीना यांना बांगलादेशमधून सुखरुप बाहेर काढण्यासाठी भारताने काय केलं पाहिलं का?
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी देश सोडल्यानंतर हवाई दलाच्या विमानातून भारताकडे प्रवास सुरु केला होता. यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणाही (Indian security agencies) कोणत्याही आकस्मिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज होत्या.
Aug 6, 2024, 11:58 AM IST
17 वर्षांचा तुरुंगवास झालेल्या महिलेच्या हाती जाणार बांगलादेश? Khaleda Zia आहे तरी कोण?
Bangladesh Voilence Who Is Khaleda Zia: सोमवारी शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत अचानक बंगलादेश सोडल्यानंतर एका महिलेच्या नावाची सध्या या हिंसाग्रस्त देशात चांगलीच चर्चा आहे.
Aug 6, 2024, 11:39 AM IST'भारतातील जुमलेबाज, हुकूमशाही राज्यकर्त्यांना...'; बांगलादेश हिंसाचारावरुन ठाकरे गटाचा हल्लाबोल
Bangladesh Violence Is Warning: ‘लढाऊ बेगम’ म्हटल्या जाणाऱ्या शेख हसीना यांना पलायन करावे लागले. लष्करी राजवटीपासून देशाची मुक्ती करणाऱ्या हसीना यांना त्याच लष्कराच्या हेलिकॉप्टरचा सहारा घ्यावा लागला.
Aug 6, 2024, 06:36 AM ISTBangladesh Crisis : अजित डोभाल यांनी घेतली शेख हसीना यांची भेट, हिंडन एयरबेसवर हालचालींना वेग; मोदी अॅक्शन मोडवर
Bangladesh Protest : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा (Sheikh Hasina Resignation) दिला आहे. त्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत.
Aug 5, 2024, 09:18 PM ISTSheikh Hasina Networth: वर्षाला 9,92,922 पगार, 6 एकर जमीन, लाखोंच्या मुदत व ठेवी; शेख हसीना यांची संपत्ती किती?
Sheikh Hasina: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, देश सोडून भारतात दाखल झाल्या आहेत. दुसरीकडे बांगलादेशात आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा ताबा घेतला असून सर्व सामान लुटत आहेत.
Aug 5, 2024, 06:15 PM IST
जेव्हा इंदिरा गांधी दिला होता शेख हसीना यांना आश्रय; एका रात्रीत उद्ध्वस्त झालं सर्वात शक्तीशाली कुटुंब
Sheikh Hasina Family : ती काळरात्र, बांगलादेशची राजधानी ढाकामधील धानमंडी परिसरातील रस्ता क्रमांक 32 मधील घर क्रमांक 677 मध्ये 15 ऑगस्ट 1975 ला हत्याकांड घडलं. त्यानंतर शेख हसीना यांच्या आयुष्य बदललं. त्या आणि त्यांची बहीण शेख रेहाना जर्मनीमध्ये असल्याने...
Aug 5, 2024, 05:33 PM IST