bangladesh protest 0

शेख हसीना भारतातच का आल्या? त्या पाकिस्तानला का गेल्या नाहीत?

Bangladesh PM Sheikh Hasina : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या हिंसाचाराची आग ढाका पॅलेसपर्यंत पोहोचलीय. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिलाय. त्यानंतर शेख हसीना या भारतात आश्रयसाठी आल्याची सूत्रांची माहितीय. 

Aug 5, 2024, 04:11 PM IST

बांगलादेशमध्ये राहणाऱ्या हिंदुंची संख्या किती?

Bangladesh Protest Latest News: बांगलादेशमध्ये राहणाऱ्या हिंदुंची संख्या किती?. 1971 मध्ये पाकिस्तानपासून वेगळा होऊन बांगलादेशची स्थापना झाली.पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशही मुस्लिमबहुल राष्ट्र आहे. येथील बहुतांश जनता इस्लाम मानते.बांगलादेशमध्ये हिंदु धर्म मानणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. बांगलादेशमध्ये हिंदुंची संख्या 1 कोटीहून अधिक असल्याचे म्हटले जाते.बांगलादेशमध्ये हिंदुंची संख्या 1 कोटी 37 लाख 90 हजारच्या आसपास आहे. जगातील सर्वाधिक हिंदू लोकसंख्येच्या देशांमध्ये बांगलादेश तिसऱ्या स्थानी आहे.हिंदु संख्येत पहिल्या स्थानी भारत आहे, जिथे 100 कोटीच्या आसपास हिंदू राहतात. नेपाळ सर्वाधिक हिंदू लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी आहे. हिंदू धर्म हा देशातील तिसरा सर्वाधिक मानला जाणारा देश आहे. याआधी इसाई आणि इस्लामचा क्रमांक लागतो. 

Aug 5, 2024, 04:10 PM IST

Bangladesh Violence: शेख हसीना देश सोडून पळून जाताच लष्कराने हाती घेतली सत्ता; लष्कर प्रमुख म्हणाले 'आता आम्ही..'

Bangladesh Violence: बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळला असून, पंतप्रधान शेख हसीना देश सोडून पळाल्या आहेत. यानंतर लष्कराने सत्ता हातात घेतली असून, देशात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. 

 

Aug 5, 2024, 03:46 PM IST

बांगलादेशमध्ये नेमकं घडतंय काय? PM देश सोडून का पळाल्या? अराजकतेचं खरं कारण काय?

What Is The Issue In Bangladesh Why India Neighbouring Country Burning: महिन्याभरापासून सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान शेख हसिना देश सोडून पळून गेल्या आहेत. पण बांगलादेशमध्ये हा हिंसाचार का झाला आहे जाणून घ्या...

Aug 5, 2024, 03:36 PM IST