bangladesh

'वाहनं पाठवण्यासाठी जलवाहतूक वापरण्याचा विचार'

बांगलादेश व भारतदरम्यान झालेल्या महत्वपूर्ण करारा अंतर्गत आज १८५ ट्रक पहिल्यांदाच जलमार्गाने बांगलादेशला रवाना करण्यात आले.  

Oct 28, 2017, 09:46 PM IST

रोहिंग्याच्या लोकसंख्या वाढीवर नियंत्रणासाठी बांगलादेश उचलणार हे पाऊल

शेजारील देश म्यानमारमधून बांगलादेशमध्ये स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांची नसबंदी केली जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फॅमिली प्लानिंग ऑथॉरिटीने सरकारला याबाबतचे आदेश दिलेत. दरम्यान हे अनिवार्य असणार नाहीये.

Oct 28, 2017, 01:50 PM IST

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या बसवर अज्ञाताची दगडफेक

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे खेळाडू प्रवास करत असलेल्या बसवर दगडफेक झाल्याची घटना घडीला आहे. हे खेळाडू सामना संपल्यानंतर आपल्या विश्रामगृहाकडे निघाले होते. दरम्यान, अज्ञात इसमाने या बसवर दगड भिरकावला. यात कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली नाही. मात्र, बसचे मोठे नुकसाना झाले.

Oct 11, 2017, 08:49 AM IST

अंपायरच्या छातीत लागला बॉल आणि मग...

क्रिकेटच्या मैदानात अनेक घटना घडल्याच्या तुम्ही आजपर्यंत पाहिल्या असतील. कधी कुणाला बॉल लागतो, कधी हाणामारी होते तर कधी शिविगाळ होते. पण आता एक धक्कादायक घटना घडली आहे.

Oct 7, 2017, 08:27 PM IST

चिखलातून जीव वाचण्यासाठी धडपडतोय हा बालक

असं ह्रदय हेलवणार चित्र तुम्ही पाहिलय का ?

Sep 23, 2017, 10:49 AM IST

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमच्या बसवर झालायं हल्ला

टीमच्या बसवर अज्ञाताने हल्ला केल्यानंतर एकच खळबळ उडाली. 

Sep 5, 2017, 04:20 PM IST

मी होणार पुढचा विराट कोहली, बांग्लादेशी खेळाडूचं वक्तव्य

 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी बांग्लादेशच्या शब्बीर रहमाननं ६६ रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली.

Sep 5, 2017, 04:01 PM IST

बांग्लादेशनं इतिहास घडवला, कांगारूंना लोळवलं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विजय मिळवत बांग्लादेशनं क्रिकेट जगतामध्ये मोठा उलटफेर केला आहे.

Aug 30, 2017, 07:09 PM IST

हा भारतीय खेळाडू झाला बांग्लादेशचा कोच

भारताचा माजी क्रिकेटपटू सुनिल जोशीचीबांग्लादेशचा स्पिन बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती झाली आहे.

Aug 24, 2017, 05:52 PM IST

या कारणामुळे सेमीफायनलमध्ये नाही पोहोचू शकला बांगलादेशचा संघ

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशला हरवताना फायनल गाठली. आता फायनलमध्ये त्यांचा मुकाबला रविवारी पाकिस्तानशी होतोय. भारताविरुद्धच्या सामन्यातील निराशाजनक कामगिरीमुळेच पराभव पत्करावा लागल्याचे बांगलादेशचे खेळाडू सामना संपल्यानंतर म्हणाले. 

Jun 17, 2017, 11:00 AM IST

धोनीचा तो सल्ला कोहलीनं ऐकला आणि भारत मॅच जिंकला!

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा दारूण पराभव केला. 

Jun 16, 2017, 04:17 PM IST

रोहित शर्माच्या उत्कृष्ट खेळी मागे आहे, 2 वर्षापूर्वीची 'जखम'

भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान बर्मिंगहममध्ये गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये रोहित शर्माच्या उत्कृष्ट खेळी मागे 2 वर्षापूर्वीची जखम होती. 2015 ला बांगलादेशमध्ये खेळलेल्या सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावी लागला होती. 2015 मध्ये बांगलादेशच्या गोलंदाजांनी भारतीय संघाला लोळवले होते. या वेळी मात्र भारतीय संघाने बांगलादेशची जोरदार धुलाई केली.

Jun 16, 2017, 02:45 PM IST

रवींद्र जडेजानं मोडलं झहीर खानचं रेकॉर्ड

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा ९ विकेट राखून पराभव केला आहे.

Jun 15, 2017, 10:58 PM IST