bangladesh

श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर बांगलादेशच्या संघाचा नागिण डान्स

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश. जो संघ जिंकणार त्याची फायनलमध्ये भारताशी गाठ पडणार. फायनलमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघाकडून जोरदार प्रयत्न सुरु होते. 

Mar 17, 2018, 08:59 AM IST

निडास ट्रॉफी: रंगतदार सामन्यात बांगलादेशचा श्रीलंकेवर विजय

निडास ट्रॉफीत शुक्रवारी श्रीलंका विरुद्ध बांगलादेश असा सामना रंगला. अतिशय रंगतदार झालेल्या या मॅचमध्ये अखेर बांगलादेशने श्रीलंकेवर २ विकेट्सने विजय मिळवला आहे.

Mar 16, 2018, 10:38 PM IST

निडास ट्रॉफी: बांगलादेशला विजयासाठी इतक्या रन्सची आवश्यकता

निडास ट्रॉफीत श्रीलंका आणि बांगलादेशसाठी 'आज करो वा मरो'ची मॅच सुरु आहे. या मॅचमध्ये बांगलादेशच्या बॉलर्सने श्रीलंकन बॅट्समनला चांगलाच घाम फोडला आणि मॅचवर पकड निर्माण केली.

Mar 16, 2018, 08:54 PM IST

बांगलादेशची जबरदस्त बॉलिंग, श्रीलंका मोठ्या संकटात

निडास ट्रॉफीत श्रीलंका आणि बांगलादेशसाठी 'आज करो वा मरो'ची मॅच होत आहे. मात्र, मॅचमध्ये श्रीलंकेला एक मोठा झटका बसला आहे.

Mar 16, 2018, 08:07 PM IST

VIDEO : ६ वर्षांपूर्वी याच दिवशी क्रिकेटच्या देवाने ठोकले होते शतकांचे शतक

६ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे १६ मार्च २०१२मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने अशी कामगिरी केली होती जे आजपर्यंत कोणालाही जमलेले नाहीये.

Mar 16, 2018, 11:37 AM IST

श्रीलंका-बांगलादेशसाठी आज करो वा मरो

निदहास ट्रॉफी स्पर्धेत श्रीलंका आणि बांगलादेशसाठी आज करो वा मरोचा सामना आहे. या स्पर्धेत भारताने आधीच फायनलमध्ये मजल मारलीये त्यामुळे बांगलादेश अथवा श्रीलंका यापैकी जो संघ जिंकेल तो संघ फायनल गाठेल. 

Mar 16, 2018, 08:51 AM IST

रोहितचा विक्रम, युवराज सिंगला टाकलं मागे

विराट कोहलीऐवजी भारतीय टीमचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला सूर गवसला आहे.

Mar 14, 2018, 11:08 PM IST

बांगलादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारताचा विजय, फायनलमध्ये धडक

बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मध्ये भारतानं १७ रन्सनं शानादार विजय मिळवला आहे.

Mar 14, 2018, 10:39 PM IST

बांगलादेशचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात, हे आहे कारण

भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये सध्या टी-20 ट्रायसीरिज सुरु आहे.

Mar 14, 2018, 09:23 PM IST

अखेर रोहितला सूर गवसला, भारतानं बांग्लादेशपुढे ठेवलं एवढं टार्गेट

बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारतानं २० ओव्हरमध्ये ३ विकेट गमावून १७६ रन्स केल्या आहेत.

Mar 14, 2018, 08:46 PM IST

टी-20 ट्रायसीरिज : बांग्लादेशनं टॉस जिंकला

भारताविरुद्धच्या टी-20मध्ये बांग्लादेशनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Mar 14, 2018, 07:12 PM IST

बांग्लादेशला हरवून फायनलमध्ये जायची भारताला संधी

श्रीलंकेविरुद्धची टी-20 जिंकल्यानंतर आता भारत बांग्लादेशला हरवण्यासाठी मैदानात उतरेल.

Mar 14, 2018, 06:23 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताचा विजय

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताचा ६ विकेट्सनं विजय झाला आहे. 

Mar 12, 2018, 11:47 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताला विजयासाठी हव्या एवढ्या रन्स

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताला विजयासाठी भारताला १५३ रन्सची आवश्यकता आहे.

Mar 12, 2018, 10:10 PM IST