bank balance

खिशात ठेवा 'या' रंगाचं पाकीट, पैशांची कमतरता भासणार नाही

वास्तूशास्त्रामध्ये कोणत्या रंगाचं पाकीट वापरावं ज्यामुळे पैशांची कमतरता भासणार नाही याविषयी सांगण्यात आलं आहे. 

Sep 20, 2024, 07:35 PM IST

वर्षातील पहिली पौर्णिमा उद्या, 'या' 4 राशींचं नशीब उजळणार

या वर्षातील पहिली पौर्णिमा गुरुवारी म्हणजेच 25 जानेवारीला आहे. ही पौष पौर्णिमा आहे. यावेळी पौष पौर्णिमा फार खास असणार आहे. 

 

Jan 24, 2024, 06:46 PM IST

SBI खातेदारांसाठी खूशखबर! आता WhatsApp वरून करू शकता ही कामं

SBI New Service: तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण बँकेत या कामासाठी तुम्हाला वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. 

Nov 17, 2022, 08:19 PM IST

बँकेत काढायला गेला 100 रुपये, बँक बॅलेन्स पाहून मजूराला बसला धक्का, वाचा नेमकं काय घडलं

रोजंदारीवर काम करणारा मजूर रातोरात बनला करोडपती, पण... 

 

Aug 9, 2022, 09:33 PM IST

संवेदनशील माहिती 'लीक'... 'एसबीआय'च्या करोडो ग्राहकांना फटका

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयमध्ये करोडो लोकांचे बँक खाते आहेत

Jan 31, 2019, 12:08 PM IST

हे नंबर डायल करताच तुमच्या फोनवर मिळतील बँक अकाऊंटचे डिटेल्स

बँकेचे व्यवहार आता इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून सोपे होतायत. याशिवाय तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर असेल तर तुम्ही तुमच्या अकाऊंटसंबंधित कोणतीही सूचना मोबाईलवर मिळवू शकता. 

Nov 23, 2017, 08:12 PM IST

दुसऱ्याच्या चुकीमुळे रिकामा होईल बँक बॅलन्स...

मुंबईच्या अंधेरी भागात सोसायटी स्टोअरच्या बाहेर लावलेली ही नोटीस पाहा...

Oct 11, 2017, 09:12 PM IST

किती आहे राधे माँचा बँक बॅलन्स

 माझ्याकडे पुरेसा बँक बॅलन्स नाही. माझ्याकडे केवळ ८ ते १० लाख रुपये आहे. माझी सीबीआय चौकशी करा, त्यांनी माझ्याकडे काही सापडणार नाही, 

Aug 13, 2015, 02:25 PM IST

अडचणीत टाकू शकतो तुम्हाला मोठा बँक बॅलेंस

नियमीत उत्पन्न नसताना मोठा बँक बॅलेंस असल्यास आयकर खाते तुम्हांला नोटीस पाठवू शकते. नुकसान भरपाई किंवा संपत्तीच्या विक्रीनंतर वेगवेगळ्या बँकांमध्ये रक्कम ठेऊन टॅक्स वाचविणाऱ्यांवर आयकर खात्याने करडी नजर टाकली आहे.

Jul 22, 2013, 04:40 PM IST